तुम्हाला माहिती आहे का..? महाराष्ट्र विधानसभा निवडणूकित महाराष्ट्रातील 10 मोठ्या नेत्यांचा पराभव; इथे पहा कोण आहेत ते..? Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालांनी आज (23 नोव्हेंबर) मोठी राजकीय उलथापालथ केली आहे. महायुतीने शानदार विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिग्गज नेत्यांचा पराभव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का विधानसभा निवडणुकीत काँग्रेस … Read more