या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज – PM विद्यालक्ष्मी योजनेचा फायदा कसा घ्याल ? इथे पहा | PM Vidya Lakshmi education loan yojana
PM Vidya Lakshmi education loan yojana भारत सरकारने उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे, सरकारने २०२४-२५ ते २०३०-३१ या कालावधीसाठी ३६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे अंदाजे २२ लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक अडचणींमुळे … Read more