तारीख ठरली..! लाडकी बहीण योजनेचे महिलांना २१०० रुपये कधी मिळणार ? जाणून घ्या सविस्तर |ladki bahin yojana December installment date
ladki bahin yojana December installment date लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, तिचे लाभ अनेक महिलांपर्यंत पोहोचले आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आली आहे. सध्या या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा … Read more