जर तुमच्याकडे ही आधार कार्ड असेल तर; आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी; पहा काय होणार फायदा..? | Aadhar card update last date
Aadhar card update last date आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात UIDAI कडून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जर तुमचे आधार कार्ड अद्याप अपडेट केले नसेल, तर आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया मोफत करता येईल. नागरिकांना आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रं अपलोड करून ही संधी वापरता येणार आहे. मुदत वाढीचा इतिहास आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी सुरूवातीची … Read more