मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा: इथे पहा कोण होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..? |CM Eknath Shinde Resignation
CM Eknath Shinde Resignation महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात जाऊन आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे आणि नवीन सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. महायुतीची प्रचंड ताकद यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रभावी यश मिळवले आहे. भाजपने … Read more