हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नाशिक येथे 2024 भरतीसाठी जाहिरात | Hindustan Aeronautics Limited; HAL Recruitment 2024 online apply
Hindustan Aeronautics Limited; HAL Recruitment 2024 online apply हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नाशिक येथे 42 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. माजी सैनिकांसाठी तंत्रज्ञ (D6 आणि B4) आणि फायरमन (B4) या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि एरोड्रोम ट्रेडसाठी पात्र उमेदवारांची निवड होईल. शैक्षणिक पात्रतेमध्ये संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा किंवा 10+2 परीक्षा … Read more