लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कोणाला मिळणार..? पात्र महिलांची यादी इथे पहा; mazi ladki bahin yojana eligibility list
mazi ladki bahin yojana eligibility list महाराष्ट्र सरकारच्या “माझी लाडकी बहीण” योजनेत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी महिलांना ₹1500 दरमहा मिळत होते, परंतु आता ती रक्कम ₹2100 करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांची नवीन यादी जाहीर झाली आहे. ही यादी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तपासू शकता. योजना पात्रता:mazi ladki bahin yojana … Read more