MHT CET 2025: परीक्षा वेळापत्रक जाहीर, तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन | CET exam time table

MHT CET 2025 exam time table

MHT CET 2025 exam time table : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) माध्यमातून २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या संभाव्य परीक्षा तारखा जाहीर झाल्या आहेत. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी अधिक सुसूत्रता मिळणार आहे. प्रमुख परीक्षांच्या तारखा | MHT CET 2025 exam time table MHT CET वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक … Read more