SBI-RSETI मार्फत महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण आयोजित; लगेच करा आपली नाव नोंदणी |Mofat Shilai Machine Training
📰 भारतीय स्टेट बँक आरसेटी, बीडमध्ये विविध प्रशिक्षणांसाठी प्रवेश सुरू! 🙌 ग्रामीण युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण संधी 🚀Mofat Shilai Machine Training भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), बीड येथे 18 ते 45 वयोगटातील ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी विविध कौशल्य आधारित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणांमध्ये सहभागी होऊन रोजगारक्षम बनण्याची सुवर्णसंधी … Read more