आचारसंहिता संपताच 10 वी पास वर एसटी महामंडळा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! लगेच करा ऑनलाइन अर्ज | MSRTC recruitment 2024
MSRTC recruitment 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात 208 शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यात मोटर मेकॅनिक, शिटमेटल, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, वेल्डर, रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनर रिपेअर, टर्नर आणि पेंटर जनरल अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा 18 … Read more