Free Floor Mill Scheme महिलांना मिळणार फुकट पिठाची गिरणी, “या” जिल्ह्याचे अर्ज भरणे सुरू.

Free Floor Mill Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर आपल्या शेतकरी मित्रांसाठी आणि सर्वच माता-भगिनींसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. आणि ह्याची अपडेट आजची म्हणजे माता-भगिनींचा विषय म्हणजे थोडक्यात घरगुती महिलांसाठी पिठाची गिरणी मोफत मिळणार आहे आणि ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू आहे हे आपल्याला या न्यूज पोर्टलवर आजच्या लेख आमच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर मित्रांनो मोफत पिठाची गिरणी देणे मागचा सरकारचा एकमेव हाच उद्देश आहे की महिलांनी स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहील आणि आर्थिक हातभार हा घरच्या माणसांना द्यावा अर्थातच अशा प्रकारची योजना शासनाने चालू करण्याचा हाच एकमेव उद्देश आहे.

 

 

👇👇👇👇👇👇

मोफत पिठाची गिरणी अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

शेतकरी बांधवांनो मागील काही काळामध्ये महाराष्ट्र सरकारने आणि त्याप्रमाणे केंद्र शासनाने सुद्धा माता भगिनींसाठी वेगवेगळ्या म्हणजेच विविध प्रकारच्या योजना अमलात आणलेले आहेत. त्यामधील पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन ही योजना आहे. योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहेत ते तर आपण पाहतच आहोत.

 

मित्र व मैत्रिणींनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मोफत पिठाची गिरणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे या पोस्टमध्ये आज आपण हेच मुख्य विषय आपला असणार आहे आणि हे आम्ही तुम्हाला माहिती आज सांगणार आहोत. तसेच मोफत पिठानी ची गिरणीचा अर्ज कुठे तुम्हाला भरायचा आहे आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे तसेच याचे वय मर्यादा काय असेल इतर सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

 

👇👇👇👇👇👇

हे पण वाचा,मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदानावर नवीन अर्ज सुरू “ही” आहे शेवटची तारीख.

 

 

 

महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी शासनाने सुरू केली ही मोफत पिठाची गिरणी योजना जवळपास या योजनेच्या अंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदान ही मिळणार आहे. आणि त्याच प्रमाणे खेडेगावातील महिलांना म्हणजेच ग्रामीण भागातील सर्वच महिलांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. फुकट पिठाची गिरणी मिळाली तर गोरगरीब लोकांचे आर्थिक स्थिती ही सुधारणार आहे आणि शासनाने यासाठीची योजना सुरू केली आहे जेणेकरून गोरगरीब लोकांना आर्थिक मदत मिळेल.

 

या योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे ? : 18 ते जास्तीत जास्त 60 वर्षे

आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी

घराचा सिटी सर्व्हे उतारा

आधार कार्ड

12 उत्तीर्ण असणे आवश्यक

1,20000 रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र

बँक पासबुक

मित्रांनो मोफत पिठाची गिरणी अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

👇👇👇👇👇👇

मोफत पिठाची गिरणी अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Leave a Comment