Lok Sabha Elections 2024 लोकसभे अगोदर मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक या महिन्यात मिळणार पीएम किसान चा सोळावा हप्ता
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मोदी सरकारने काय अशी खेळी केली ज्याने विरोधक सुद्धा घाबरत आहेत. आता आपल्या देशातील लोकसभा निवडणूक 2024 ही जवळ येऊन ठेपली आहे. आता पुढील महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे व यानंतर निवडणूक होईल. 👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆 … Read more