नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मोदी सरकारने काय अशी खेळी केली ज्याने विरोधक सुद्धा घाबरत आहेत.
आता आपल्या देशातील लोकसभा निवडणूक 2024 ही जवळ येऊन ठेपली आहे.
आता पुढील महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे व यानंतर निवडणूक होईल.
👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆
मोदी सरकारने अशी खेळी केली आहे ती आपण पाहणार आहोत.
तर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे.
या योजनेत मोदी सरकार प्रत्यके वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते.
एकूण सहा हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते.
आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
योजनाचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला.
16 नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला.
या योजनेतंर्गत 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले.
हे ही वाचा 👇👇
👉कांद्याने केला पाकिस्तानचा वांदा👈
आता देशात लोकसभेची चाहूल लागली आहे यामुळे केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर सोळावा हप्ता जमा करील.
नव्या वर्षात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट मिळणार आहे.
नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हफ्ता जमा होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते.
या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांचे हप्ते दिले जातात.
या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण सहा रुपयांची आर्थिक मदत मिळते.
नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
सोळावा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया.
पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.
हे ही पाहा 👇👇
👉खुशखबर नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पगार वाढ👈
खात्यात 16 वा हप्ता कधी जमा होणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत पंधरा हप्ते पैसे मिळाले आहेत.
आता आपली लोकसभा निवडणूकीसाठी अवघा काही वेळ उरला आहे.
तर या वेळेचा फायदा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांना लोकसभेच्या आचारसंहिते अगोदर
पी एम किसान चा सोळावा हप्ता जमा करणार आहेत.
आणि असे केल्याने त्यांना निवडणुकीत भरपूर फायदा होणार आहे.
या उद्देशाने मोदी सरकार आचारसंहितेच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारीच्या दहा तारखे नंतर.
तुम्हाला कधीही पी एम किसान चा सोळावा हप्ता मिळून जाईल
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.
धन्यवाद बातमी कशी वाटली आम्हाला लाईक व कमेंट करून नक्की कळवा🙏🙏