good news खुशखबर खुशखबर नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पगार वाढ महागाई भत्ता टक्क्यांनी होणार वाढ

नमस्कार मित्रांनो आम्ही आज आपणासाठी आपल्या न्यूज पोर्टलवर घेऊन आलो आहोत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवडणुकी अगोदर देणार आहे मोदी सरकार.

मोदी सरकार नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामीलव्हा 👆👆

2024 च्या सुरुवातीला केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते. 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवून देत असते.

केंद्र सरकारला जानेवारी ते जून 2024 या महिन्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याची गरज आहे.

पण 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार मार्च महिन्यात नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेऊ शकते.

कारण पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा 👇👇

👉कांद्याने केला पाकिस्तानचा वांदा👈

आणि 5 दिवसांच्या कामकाजाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

याचा अर्थ असा की द्विपक्षीय करारासाठी IBA आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स आणि इतर युनियन आणि संघटना यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.

मात्र, पाच दिवसांच्या कामकाजाचा निर्णय जाहीर झाल्यावरच युनियन अंतिम करारावर स्वाक्षरी करतील.

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत आयबीएकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.

मात्र, अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे की नाही हे त्यांनी सांगितले नाही.

इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन यांच्यात 7 डिसेंबर रोजी झालेल्या पगारवाढीच्या निर्णयानुसार, पगार आणि भत्त्यांसह सरासरी 17 टक्के वाढ होणार आहे.

आणि नवीन वेतनश्रेणी 5 वर्षांसाठी लागू असेल. या वाढीमुळे अंदाजे 12449 कोटी रुपये खर्च होणार आहे.

हे ही पाहा 👇👇

👉महाडीबीटी 2024 मध्ये केल्या मोठा बदल पहा सविस्तर बातमी👈

नवीन वर्षात घोषणा होऊ शकते

अलिकडच्या काही वर्षांत बँकांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे कर्मचारी आणि संघटनांचे म्हणणे आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता निवडणुकीपूर्वी वेतन करार होणे अपेक्षित आहे.

2024 या लक्षात घेता बँक कर्मचारी हा महत्त्वाचा मतदार आधार आहे.

हे सर्व लक्षात घेऊनच मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी हे निर्णय घेणार हे नक्की