MAHADBT lottery result 2023 शेततळे अनुदानाची यादी जाहीर; साडे तीन लाख रुपये अनुदान “या” शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा यादीत तुमचे नाव

MAHADBT lottery result 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडीनेच्या बातमी पोर्टलमध्ये मित्रांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती विद्यार्थ्यांच्या उपयोगाची माहिती आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तसेच सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये माहिती देत असतो महाडीबीटीच्या योजनांची माहिती आणि संपूर्णपणे या बातमीपत्रावर आजपर्यंत देत आहोत आणि योजनांची माहिती दिल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज भरलेले आहेत त्या अर्जाचा निकाल अर्थात मराठी आता लावली आहे, तर आज जी तुम्हाला यादी मिळणार आहे. ती सामूहिक शेततळे किंवा शेततळ्याची यादी तुम्हाला मिळणार आहे की शेततळ्याची लॉटरी कोणा कोणाला लागलेली आहे. अर्थात शेततळ्यासाठी कोण कोण लोक पात्र आहेत आणि त्यांचे यादीमध्ये नाव येऊन जवळपास साडेतीन लाख रुपये अनुदान त्यांना मंजूर झालेला आहे तर अशा सर्व लोकांची आणि तुमच्या गावातील लोकांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या की तुमच्या गावातील तसेच इतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणाला शेततळे लागलेला आहे आणि साडेतीन लाख रुपये अनुदान आता त्यांना लवकरच मिळणार आहे अशा लोकांची यादी खाली दिलेली आहे तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा Mahadbt lottery result 2023 pdf download.

 

MAHADBT lottery result 2023

महाडीबीटी शेततळ्यांच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

MAHADBT lottery result 2023 तर मित्रांनो आणि शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे, की कृषी विभागाच्या महाडीबीटी मार्फत अनेक योजना चालू आहेत आणि याचा योजनेचा लाभ आपण घेत आहोत त्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना घटक तुषार संचयन योजना शेततळे क्षेत्रासाठी लागणारे अवजार क्षेत्रासाठी प्लास्टिक पाईप अर्थात स्प्रिंकलर ठिबक इत्यादी भरपूर काही योजना आहेत. ज्याचं अनुदान महाडीबीटी मार्फत मिळतात तर अशा सर्व योजनांची अर्ज भरण्याची प्रक्रिया मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. आणि आता या योजनांच्या अर्जाचा निकाल लागलेला आहे, तर या ठिकाणी आज आपण लिखाण लागलेला आहे त्या लोकांची यादी बघणार आहोत mahadbt shettale yojana lottery 2023.

MAHADBT lottery result 2023 काही दिवसांपूर्वी पाईपलाईन व इतर शेती अवजारांच्या यादी जाहीर झाली होती. तर आता दहा मे रोजी कृषी विभागांना महाडीबीटी पोर्टल वरती शेततळ्यासाठी ज्या ज्या लोकांनी अर्ज केला होता त्यांचे शेततळे मंजूर झालेले आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर झालेला नाही, त्यांचं नाव यादीमध्ये नसणार आहे. त्यामुळे तुम्ही पटकन बघून घ्या की नेमकं शेततळ्यासाठी अर्ज कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत आणि जर तुमचे नाव असेल तर पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत. तर अशी कागदपत्र जमा करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या करून पहा शेततळ्यासाठी कोण कोण या शेतकरी पात्र आहेत. आणि तसेच तुम्ही अजूनही अर्ज केले नसेल तर अजूनही अर्ज चालू आहे. तुम्ही अर्ज करू शकतात तर शेततळ्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा “MAHADBT lottery result 2023”.

 

MAHADBT lottery result 2023

महाडीबीटी शेततळ्यांच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.