IOCL Recruitment इंडियन ऑइल मध्ये फक्त 10 वी पास वर मोठी भरती सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Indian oil recruitment online apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना एक खुशखबर देणार आहोत. आणि खुशखबर म्हणजे अशी की त्यांना आज आम्ही नोकरीची जाहिरात एक दाखवणार आहोत आणि ही फक्त तुम्हाला दहावी पास वर नोकरीची जाहिरात आहे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ही भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठी पात्रता फक्त दहावी पास असणार आहे. मित्रांनो सर्व पदांचा तपशील आम्ही खाली दिलेलाच आहे तुम्ही ते व्यवस्थितपणे वाचा आणि सर्वात शेवटी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे.

 

 

इंडियन ऑइल भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो माहिती अशी की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि मित्रांनो या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा यामध्ये अर्जाची शेवटची तारीख पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहून घ्यायची आहे. तर मित्रांनो खाली सर्व पदांचा तपशील दिला आहे तो व्यवस्थितपणे वाचून घ्यावा आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात आवश्य पाहून घ्यावी.

 

रिक्त पदांचा तपशील.

1) ट्रेड अप्रेंटिस

2) टेक्निशियन अप्रेंटिस

3) पदवीधर अप्रेंटिस

 

अर्ज कसा करावा ? खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज शुल्क – कोणतीही फीस नाही

 

 

इंडियन ऑइल भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.