Maha Metro Recruitment नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची एक भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. तसे तर आपण दररोज या न्यूज पोर्टलवर सोयाबीन बाजार भाव, कापुस बाजार भाव, आणि इतरही पिकांचे बाजार भाव तसेच शेतीविषयक काही योजनांची माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो. आणि आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक भरतीची जाहिरात घेऊन आला होता आणि ती म्हणजे अशी की महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून तुम्हाला यामध्ये अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
महा-मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
तर मित्रांनो जाहिरात अशी की महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो भरतीच्या रिक्त पदांचा सर्व तपशील खाली दिलेलाच आहे तसे तुम्हाला पूर्ण भरतीचा तपशील पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणारच आहे त्यामुळे अर्ज करण्या अगोदर तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी.
रिक्त पदाचे नाव
1) महाव्यवस्थापक
2) वरिष्ठ उप महाव्यवस्थापक
3) उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
4) व्यवस्थापक
5) सहाय्यक व्यवस्थापक
6) डेपो कंट्रोलर
7) स्टेशन कंट्रोलर
8) कनिष्ठ अभियंता
अर्ज शुल्क – SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी – रु. 100/- मात्र
इतर सर्व श्रेणींसाठी – रु. 400/-. मात्
नोकरी ठिकाण कोणते आहे ? – नागपूर, पुणे, मुंबई.
अर्ज कसा करावा ? / ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर.
महा-मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.