MPSC Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन भरती सुरू, पगार तब्बल 50 हजार रुपये मिळेल.

MPSC Bharti online application नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलेला आहोत जेणेकरून त्यांना या संधीचा लाभ हा अवश्य घेता येईल. तर मित्रांनो आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर शेती पिकांचे बाजारभाव तसेच शेती विषयक माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी जी आवश्यक आहे अशी टाकत असतो आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिरातीच्या नवनवीन निघालेले आहेत सरकारी नोकरी अशा नोकरीच्या जाहिराती आणि आपल्या न्यूज पोर्टलवर नियमितपणे टाकत आलेलो आहोत. तर मित्रांनो आजही अशीच एक लोकसेवा आयोग यांच्या मार्फत निघालेली भरतीची जाहिरात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जे की तुम्ही यामध्ये अर्ज करू शकाल.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो आजची भरतीची जाहिरात अशी की महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत राज्य सरकारच्या पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागामधील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या विभागांमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक सर्वात शेवटी दिलेली आहे आणि अर्ज करण्या अगोदर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदांचा सर्व तपशील तसेच पात्रता वयोमर्यादा आणि या पदांसाठी शिक्षण किती लागेल अशी सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये मिळणार आहे.

 

मित्रांनो ही भरतीची जाहिरात नवीन आलेली असून याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची 10 जानेवारी आहे. आणि या भरतीमध्ये पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.