Post Office Bharti सांगली पोस्ट ऑफिस मध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट पदभरती सुरू, पात्रता फक्त 10 वी पास.

Indian Post Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक चांगली अशी नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती हा प्रसिद्ध झालेली असून आजची जाहिरात जी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती चांगली पोस्ट ऑफिस विभागामधील जाहिरात आहे. आणि मित्रांनो या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नसून तुम्हाला फक्त मुलाखत द्यायची आहे. आणि मित्रांनो रिक्त पदांची नावे म्हणजे पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्ट लाईफ इन्शुरन्स एजंट या पदांच्या जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांना यामध्ये अर्ज करायचा असेल अशा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्वात शेवटी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून दिलेल्या तारखेला मुलाखतीला हजर राहावे. आणि मित्रांनो अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात आवश्य पाहून घ्यावी.

 

 

सांगली पोस्ट ऑफिस भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो पोस्ट ऑफिस सांगली विभागांतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली असून या जाहिरातीमधील एकूण पदे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात पहावी लागणार आहे. आणि मित्रांनो मुलाखतीची तारीख ही सहा जानेवारी आहे या दिवशी तुम्हाला संपूर्ण तुमची डॉक्युमेंट्स जे आहेत ते ओरिजनल आणि एक झेरॉक्स संच सोबत घेऊन खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. पण मित्रांनो तुम्हाला मुलाखतीला हजर राहण्या अगोदर खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने एक अर्ज पाठवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सहा जानेवारी या दिवशी मुलाखतीला हजर राहायचे आहे. मित्रांनो या भरतीच्या अधिकृत जाहिरात तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे तसेच वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात इथे देखील पाहू शकता. आणि यामध्ये असणारे रिक्त पदे तसेच याविषयी आवश्यक माहिती आणि पदानुसर शैक्षणिक पात्रता ही सर्व तपशील तुम्हाला जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

 

पोस्ट ऑफिस भरती अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदे कोणती आहेत ? – पोस्टल एजंट

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही जास्त नसून फक्त 10 वी उत्तीर्ण असले पाहिजे आणि विमा उत्पादने विकण्याचा अनुभव तसेच MSCIT चे ज्ञान असणे आवश्यक.

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे ? – 18 ते जास्तीत जास्त 50 वर्षे

पदसंख्या पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

मुलाखतीची तारीख – 06 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता खालील प्रमाणे – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली – ४१६४१६