Anganwadi Sevika Job महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीला सुरुवात, पात्रता फक्त दहावी आणि आठवी उत्तीर्ण.

Maharashtra Anganwadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या महिला मंडळांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे आता राज्यामध्ये तब्बल वीस हजार रिक्त पदांसाठी अंगणवाडी सेविका भरती करण्यात येणार आहे. (The latest update for Maharashtra Anganwadi Recruitment 2023) आणि याच बद्दल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत आम्ही देणार आहोत. तसेच एक शासन निर्णय जो महाराष्ट्र सरकार तरी देण्यात आलेला आहे तो शासन निर्णय देखील आज आम्ही तुम्हाला या पोस्ट च्या मार्फत सांगणार आहोत. मित्रांनो राज्य सरकारने 26 जानेवारी नंतर वीस हजार अंगणवाडी सेवकांची भरती प्रक्रिया सुरू करू असे जाहीर केले आहे तसेच या सध्याच्या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका पद भरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली होती पण मित्रांनो आता आठवी किंवा दहावी उत्तीर्ण जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे यामध्ये अशी अट कमी करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभाग तसेच मंत्रालयातर्फे मिशन पोषण 2.0 आणि मिशन शक्ती तसेच मिशन वाचलेले हे तीन महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवले जात असून यासाठी अंगणवाडी सेविकांची संख्या ही कमी पडत आहे. आणि या अंगणवाडी सेवकांची पद भरती करण्यासाठी अधिकृत शासन निर्णय तसेच जिल्हा निहाय रिक्त जागा जाहीर झाल्या असून तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पाहता येणार आहे.

 

 

अंगणवाडी सेविका भरती अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Anganvadi Sevika Salary Update Today मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना महामारी मध्ये जे महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या अंगणवाडी सेविका ताईंनी केलेली कामगिरी लक्षात घेता यांची पदसंख्या ही मोठ्या प्रमाणात रिक्त झाली असून या रिक्त पद संख्या भरण्यासाठी 20000 अंगणवाडी सेविका पहिल्या टप्प्यामध्ये भरती करून घेण्याचा शासन निर्णय तसेच राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. (Good news for job seekers) महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्रीची एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्ष निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्य वीस हजार वित्त पद भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या आदेशही यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलेली आहेत. अंगणवाडी सेविका भरती विषयी सविस्तर बातमी पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अधिकृत शासन निर्णय पाहायचा असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अंगणवाडी भरती सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.