Aurangabad Government College Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे निघालेली विविध रिक्त पद भरती बद्दल जी जाहिरात निघालेली आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शासकीय योजना आणि नोकरी विषयक जाहिराती या विषयक बातम्या आपण आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या मित्रांना देत असतो. आणि मित्रांनो सध्या बऱ्याचशा शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सध्या सुवर्णसंधी चांगल्या चालून येत आहेत. त्यापैकी आज ही एक भरती निघालेली असून यामध्ये तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
औरंगाबाद शासकीय विद्यालय भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रांनो पूर्ण जाहिरात अशी की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्वात शेवटी जो दिलेला पत्ता आहे त्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. मित्रांनो अर्ज पाठवण्या अगोदर तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला या भरतीबद्दलचा सर्व तपशील हा पाहता येणार आहे. आणि तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सर्वात शेवटी जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज विहित नमुन्यात भरून पाठवू शकता.
हे पण वाचा, अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत फक्त दोन दिवसात.
अर्ज या पत्त्यावर पाठवावेत. – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद