Gay Gotha Anudan Yojana गाय गोठ्यासाठी “या” योजनेचा अंतर्गत मिळणार 80 हजार रुपये अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज.

Gay gotha anudan yojana pdf form नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी या पोस्ट अंतर्गत गाय गोठा अनुदान योजनेची एक बातमी सांगणार आहोत ज्या अंतर्गत तुम्हाला 80 हजार रुपयांपर्यंत अनुदान या सरकारतर्फे मिळणार आहे आणि ही योजना सरकारने महात्मा गांधी योजनेअंतर्गत गाय म्हैस गोट्यासाठी शंभर टक्के अनुदान तब्बल 80 हजार रुपये अनुदान देण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. आणि जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तब्बल 80 हजार रुपयापर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे तसेच या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा हे पूर्ण तपशील आज आपण या पोस्टांतर्गत सांगणार आहोत.

 

 

गाय गोठा अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ही लागतील आवश्यक कागदपत्रे.

जागेचा उतारा शेतीचा सातबारा उतारा

तुमचे आधार कार्ड

बँक पासबुक झेरॉक्स

विहित नमुन्यामध्ये एक अर्ज

तुमचं कास्ट सर्टिफिकेट

सहा गाय असल्याचा अधिकृत पुरावा दाखला ग्रामसभेचा ठराव

रहिवासी प्रमाणपत्र

राशन कार्ड झेरॉक्स

 

Animal husbandry subsidy scheme आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच हालाखीची आणि खूपच कष्टकरी शेतकरी यांची परिस्थिती खूपच हलकीची असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तसेच शेतकरी बांधवांना अनुदान स्वरूपामध्ये गाय म्हैस सांभाळ करण्यासाठी त्यांना काही प्रमाणात अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि या गाय म्हशींना बांधण्यासाठी गाय गोठ्यासाठी तब्बल 80 हजार रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेमध्ये जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी ही योजना सरकार राबवत असून या योजनेअंतर्गत शेड बांधण्यासाठी तसेच सिमेंटचे स्थळ आणि व्यवस्थितपणे गाय गोठा बांधण्यासाठी 80 हजार रुपये मिळणार आहेत.

 

हे पण वाचा, उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत मिळेल गॅस कनेक्शन, अशा पद्धतीने करा अर्ज.

 

 

 

जनावरे बांधण्यासाठी जो गाय गोठा आहे त्याची जी जागा आहे या जागेमध्ये गाय गोठा बांधण्यासाठी 25 बाय 12 ची जागा असणे तुमच्याकडे खूप आवश्यक आहे आणि तुम्ही जनावरांसाठी जो गाय गोठा तयार करणारा आहात त्यामध्ये तुमचे जनावरे आहेत त्या जनावर अनुसार तुमचे गाय गोठ्याची लांबी आणि रुंदी हे तुम्ही वाढवू शकता. तसेच शेतकरी मित्रांसाठी शासन दररोज नवनवीन योजना आणत असून या योजनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे अगोदरच जनावरे किंवा गुरे आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची योजना असणार आहे कारण की त्यांचा जर गाय गोठा अगोदरच तयार असेल तर त्यांना त्यावर देखील अनुदान शासनाकडून मिळणार आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली पूर्ण तपशील दिलेला आहे आणि सर्वात शेवटी अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे तो नमुना डाऊनलोड करून ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला जमा करावा लागणार आहे.

 

 

गाय गोठा अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.