Indian Coast Gaurd Bharti भारतीय तटरक्षक दलामध्ये फक्त दहावी पास वर नवीन भरती सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो फक्त बारावी पास वर भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास तुम्हीही इच्छुक असल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या अर्ज करायचा आहे मित्रांनो आपले बरेचसे मित्र जे आहेत ते भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि हे भारतीय तटरक्षक दलाची जाहिरात कधी येतील याची वाट पाहून असतात तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या शासकीय रिक्त पदभारती मोठ्या प्रमाणात सुरू असून बऱ्याचशा विभागांमध्ये हजारो आणि लाखो रिक्त पदांसाठी जाहिराती निघालेल्या आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला देखील इच्छा असेल नोकरी करण्याची किंवा कुठेही सरकारी जॉब करण्याची तर मित्रांनो सध्याही सुवर्णसंधी आहे. आणि महाराष्ट्र शासनातर्फे बरेचसे विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो भारतीय तटरक्षक दलामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला सर्व रिक्त पद भरती माहिती आणि अधिकृत भरती विषयी तपशील जो आहे तो व्यवस्थित पाहायला मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

भारतीय तटरक्षक दल भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो भारतीय तटरक्षक दलामध्ये ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी प्रसिद्ध झालेली असून यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास यामध्ये पात्रता फक्त दहावी पास असणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये वयाची अट झाली तर वय हे ओपन कास्ट उमेदवारांसाठी 18 ते 40 च्या दरम्यान आहे. आणि यामध्ये अनुसूचित जमातीतील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो या भरतीमध्ये फीस बद्दल काही बोलायचे झाल्यास ओपन कास्ट उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी तीनशे रुपये फीस असणार आहे. तसेच अनुसूचित जमाती मधील जे उमेदवार आहेत त्यांना कोणतीही फीसा करण्यात आलेली नाही मित्रांनो या भरतीची शेवटची तारीख तुम्हाला सांगायचे असल्यास या भरतीची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2023 त्यामुळे मित्रांनो भरतीची तारीख खूप लांब असल्यामुळे तुम्हाला अर्ज करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचे असेल किंवा ही जॉब करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

 

 

भारतीय तटरक्षक दल भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.