10 वी उत्तीर्ण असाल तर जना स्मॉल फायनान्स बँकेमध्ये फक्त मुलाखती द्वारे भरती होण्याची सुवर्ण संधी..!! Jana Small Finance Bank Bharti 2023

Jana Small Finance Bank Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये जना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत निघालेली भरती प्रक्रिया जी आहे, या भरती प्रक्रियेबद्दल आज आपण बोलणार आहोत जे की फक्त मुलाखती द्वारे काही रिक्त पद भरती प्रक्रिया होणार असून यासाठी पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण असणार आहे आणि तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. जना स्मॉल फायनान्स बँक येथे ग्राहक संबंध कार्यकारी संकलन, संकलन आणि वसुली अधिकारी, शेत्र संकलन, आणि कनेक्ट व्यवस्थापक, क्षेत्र प्रमुख, ग्राहक संबंध व्यवस्थापक, शाखाप्रमुख, या पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून फक्त मुलाखती द्वारे या भरती प्रक्रियेस निवड होणार आहे यासाठी तुम्ही फक्त एक मुलाखत द्यायची आहे आणि यासाठी पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणार आहे. मुलाखत कधी होणार आणि सर्व पदांविषयी तपशील पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यामध्ये अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल अधिकृत जाहिरात मध्ये सर्व पदानुसार पात्रता तसेच सर्व अधिकृत भरती विषयी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

जना स्मॉल फायनान्स बँक भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदांचे नाव

ग्राहक संबंध अधिकारी संकलन

संकलन आणि वसुली अधिकारी

क्षेत्र संकलन आणि कनेक्ट व्यवस्थापक

क्षेत्र प्रमुख

ग्राहक संबंध व्यवस्थापक

शाखाप्रमुख

 

मुलाखतीचा पत्ता हा असेल – जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, डेटॉमिक्स नॉलेज सेंटर, सुयोजित कमर्शियल कॉम्प्लेक्स, तळमजला, एसपी – मुंबई आग्रा हायवे, मुंबई नाका, नाशिक – 422010

 

 

अधिक माहितीसाठी जना स्मॉल फायनान्स बँक अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या, इथे क्लिक करा.