Kharif Pik Vima GR खरीप पिक विम्यासाठी 724 कोटी निधी मंजूर, या शेतकऱ्यांना होणार लाभ.

Crop Insurance Claim Maharashtra GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी घेऊन आलो ती म्हणजे खरीप पिक विमा साठी शासनाकडून तब्बल 724 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला असून आता हा निधी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे हे आपल्याला आज या पोस्टच्या माध्यमात जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो नैसर्गिक संकट तर आपल्या शेतकरी बांधवांवर येतच आहेत आणि त्यासाठी शासनाकडून होईल तितकी म्हणजे सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे आणि शासनाकडून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही सलग सारखी कोणत्या ना कोणत्या योजनेद्वारे देण्यात चालूच आहे. जशी की अतिवृष्टी नुकसान भरपाई पिक विमा अशा विविध प्रकारच्या योजना मधून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य हे शासनामार्फत केले जाते. तसं जरा मित्रांनो आपण आपले न्यूज पोर्टलवर शेती विषयक योजना तसेच नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या मित्रांसाठी देत असतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी खास करून खरीप पिक विमा योजनेसाठी जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्या संबंधित माहिती तुम्हाला घेऊन आलेलो आहोत.

 

 

खरीप पिकविम्यासाठी 724 कोटी रुपये मंजूर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pik Vima Maharashtra Government GR मित्रांनो आपल्या शेतकरी बांधव हे नेहमी आर्थिक संकटात असतात त्यामुळे शासनाकडून देखील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात मदत ही करण्यात येत असते. शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेच्या मदतीने आपण कुठल्याही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेलच आणि तुम्हाला त्या शेतीचा पिक विमा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांचा नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत मध्ये क्रॉप इन्शुरन्स वरून पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रारी दाखल करावी लागत असते. आणि ज्या शेतकरी बांधवांनी हे पिक विमा नुकसान भरपाई तक्रार दाखल केली आहे अशा शेतकरी बांधवांना हा पिक विमा मिळणार असून या संबंधित एक शासन निर्णय देखील आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील परीक्षा जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्या अतिवृष्टीमुळे झाले होते हे तर सर्वांना माहितीच आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची खरीप पिक विमा 2022 चा पिक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमार्फत जवळपास 25% जास्तीचा पिक विमा देण्याच्या आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपन्यांना दिलेली होती.

 

 

हे पण वाचा, “या” शेतकऱ्यांचे विज बिल झाले 100% माफ, पहा सर्व शेतकऱ्यांची यादी.

 

 

 

आणि मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असल्यास कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुम्हाला या पोस्टमध्ये हा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक दिलेलीच आहे. शेतकरी मुलांनो खरीप पिकाच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही शेतकरी बांधवांचा त्यांनी त्यांच्या शेती पिकांचा पिक विमा देखील काढलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पिक विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांना आता पिक विमा मिळणार आहे आणि त्यासाठी शासनाकडून तब्बल 724 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या संबंधात पूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे कारण की खाली दिलेल्या लिंक मध्ये शासनाचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा मग तुम्हाला शासन निर्णय दिसणार आहे.

 

 

खरीप पिकविम्यासाठी 724 कोटी रुपये मंजूर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.