Krushi Vij Bill Mafi Yojana “या” शेतकऱ्यांचे विज बिल झाले 100% माफ, पहा सर्व शेतकऱ्यांची यादी.

MSdcl bill payment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना वीज बिल माफी जे महाराष्ट्र शासनाची योजना असून आपल्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल हे शंभर टक्के माफ झालेले आहे मित्रांनो, आणि आता आम्ही तुम्हाला याबद्दलचा एक अधिकृत शासन निर्णय देखील दाखवणार आहोत जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना पाहता येईल की कशा पद्धतीने आपली विज बिल हे माफ झालेले आहे आणि कुठे तुम्हाला याची यादी पहायला मिळणार आहे तर मित्रांनो आम्ही आपल्या या पोस्टांतर्गत तुम्हाला सर्व माहिती आज देणार आहोत. मित्रांनो शेतकरी बांधवांना खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असतो जसे की अतिवृष्टी, दुष्काळ आणि इतरही सर्व संकटांचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागतो आणि त्याचमुळे त्यांना आर्थिक धार हा खूप जास्त प्रमाणात होतो आणि शेतकरी हा कर्जबाजारी याच गोष्टीमुळे होत असते. आणि यासाठीच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करण्याची एक योजना आणलेली आहे आणि या अंतर्गत तुमचे कृषी वीज बिल हे शंभर टक्के माफ होणार आहे तर मित्रांनो शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

 

 

शेतकरी विज बिल माफी यादी तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Shetkari vij bill mafi yadi मित्रांनो कृषी योजना 2020 सुरू झाल्यापासून पाच वर्षांपूर्वीचे शेतकरी आहेत तसेच त्यावरील त्यांचे विज बिल जे आहे त्यावरील सर्व संपूर्ण व्यास आणि विलंब कर्ज जास्तीचा झालेला आहे तो माफ होणार असून मागील थकबाकी आणि संपूर्ण एकत्रित झालेले व्याज असे पूर्णपणे या शेतकऱ्यांचे कर्ज वीज बिल असे माफ होणार आहे. तसेच ग्राहकांच्या म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तीन वर्षाची म्हणजेच तीन वर्षात काही प्रमाणात वीज बिल भरण्याची मुभा म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला काही स्वरूपामध्ये विज बिल हे भरता येणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षात १८ डिसेंबर 2020 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत सुधारित जो आहे तो पूर्ण जर भरला असेल तर फक्त 50% रक्कम तुम्हाला त्यामधील भरायचे आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची सर्व लाईट बिल जे आहे ते अशा पद्धतीने माफ होणार असून ते किती माफ होणार आहे हे आम्ही वरती दिलेलं आहे तसेच तुम्हाला या योजना जी शासनाची सुरू झाली आहे त्याचा अधिकृत शासन निर्णय पहायचा झाल्यास तुम्हाला सर्वात शेवटी लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत शासन निर्णय आणि शेतकरी वीज बिल माफी यादी सुद्धा पाहू शकता.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमिन मिळेल परत फक्त 2 दिवसात, अश्या पद्धतीने करा अर्ज.

 

 

 

Krushi Vij Bill Mafi Yojana Maharashtra Government शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी पंप धारक जे शेतकरी आहेत यांच्याकडे थकबाकीचा आकडा वर्षानुवर्षी वाढत चाललेला होता आणि याच गोष्टीमुळे शेतकरी बांधवांना थोड्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच दरवर्षी विविध प्रकारच्या योजना शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जात आहेत पण यंदा मात्र कृषी पंपाची वीज 100% कोरे करण्यासाठी महावितरण कंपनी तसेच महाराष्ट्र शासनाने अनोखी म्हणजेच आगळीवेगळी योजना राबवली आहे. तसेच या योजनेमुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून महावितरण ला देखील या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान शासनाकडून मिळणार आहे. या योजनेमध्ये सहभाग नोंदणी नंतर 50 टक्के पर्यंत सवलतीचा लाभ होणार असून यासाठी शेतकऱ्यांनी चालू बिल जे आलेले आहे त्याची रक्कम भरणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय शेतकरी मित्रांनो तुमचा जो या योजनेमध्ये सहभाग आहे तो नोंदवला जाणार नाही त्यामुळे तुम्ही चालू विज बिल भरणे खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो विज बिल माफीचा शासन निर्णय तसेच शेतकऱ्यांची वीज बिल माफी यादी पहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर शासन निर्णय तसेच शेतकरी वीज बिल माफी यादी दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

शेतकरी विज बिल माफी यादी तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.