Land Records सरकारचा मोठा निर्णय.!! आता फक्त 100 रुपयांमध्ये जमीन होणार तुमच्या नावावर.

Maharashtra Land For Sale Act नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांना शंभर रुपयांमध्ये फक्त शंभर रुपयांमध्ये जमीन वाटणी कशा पद्धतीने करण्यात येणार आहे ? तसेच शंभर रुपयांमध्ये कशा पद्धतीने तुमच्या नावावर जमीन होणार आह? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांना देणार आहोत. मित्रांनो हा निर्णय सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला असून हा निर्णय यासाठी घेतलेला आहे की शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते आणि त्यांची जमीन वडिलोपार्जित जमीन आहे तीच नावावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे शेतकरी बांधवांचे खर्च होत होते त्यामुळे सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे की तुमची जी वडीलोपार्जित जमीन आहे ती फक्त एका शंभर रुपयांच्या स्टॅम्प किंवा बॉण्डवर तुमच्या नावावर किंवा हस्तांतरित होणार आहे. आणि याबद्दलचा एक अधिकृत शासन निर्णय देखील जाहीर झालेला असून कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नावावर शंभर रुपयाचे एका बॉर्डर जमीन करता येणार आहे हे या शासन निर्णयांमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे.

 

 

फक्त 100 रुपयांच्या बाँड वर जमीन होणार तुमच्या नावावर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land For Sale Act मित्रांनो आपले शेतकरी बांधव असे जमिनीची वाटनी फक्त शंभर रुपयांमध्ये करू शकणार आहेत. शेतकरी बांधवांचे सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेती आहे. ग्रामीण भागामध्ये बरेचशे शेतकरी बंधूंसाठी शेतकरी शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे आणि शासकीय स्तरावरून शेती संदर्भातील अधिकार हे पूर्णपणे महसूल विभागाकडे असतात. शेती संदर्भातील ज्या अधिकारांनी नियम आहेत ते शेतकरी बांधवांना कळल्यास त्यांना अधिक सोयीचे होणार आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे वारसा हक्काची जमीन नावे करण्याची प्रक्रिया थोडी अवघड होऊन जात होती आणि कधीकधी इतर प्रक्रिया खूपच खर्चिक होत असे. पण आता वारसांमध्ये एक मत जर असेल तर आणि काही वाद जर नसेल तर फक्त एका शंभर रुपयाच्या बॉण्ड पेपरवर ही जमीन सर्व वारसांच्या स्वाक्षऱ्याकडून तलाठी किंवा तहसीलदाराकडे यांच्याकडे वाटणी पत्रक दिल्यानंतर ही जमीन तुमच्या नावावर होणार आहे.

 

 

हे पण वाचा, तुमच्या जमिनीवर कुणी अतिक्रमण केले असेल तर अशा प्रकारे करा अर्ज फक्त 2 दिवसात मिळेल परत.

 

 

 

Land Property Transfer Act मित्रांनो दुय्यम निबंध कार्यालयात कधी साहेब असतात तर कधी सहभागीदार उपस्थित नसतात तर कधी सहभागीदार उपस्थित असतात तर साहेब त्या दिवशी सुट्टीवर असत किंवा नसल्याने ही प्रक्रिया खर्चिक होऊन जाते. आता तहसीलदार स्तरावरून कोणतीही शुल्क भरता जमिनीचे कायदेशीर वाटप केले जाऊ शकते. आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1996 च्या कलम 85 च्या आधारे हा निर्णय घेतला जातो. ग्रामीण भागामध्ये म्हणजेच खेडेगावामध्ये सगळी जमीन एकाच कुटुंबप्रमुखाच्या नावावर अजून सुद्धा बऱ्याच घरांमध्ये आहे. आणि जर त्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू जर झाला तर बऱ्याच वेळेस दुय्यम निबंध कार्यालयामध्ये म्हणजेच रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाण्याची गरज आपल्याला लागते. वडिलोपार्जित शेत जमीन वाटपासाठी म्हणजे सातबारा उतारा राजदारांची वारसदारांची नावे नोंदणीसाठी शेतकरी मित्रांना आता न्यायालयाच्या अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयामध्ये जायची गरज नाही. तर मित्रांनो कशा पद्धतीने फक्त शंभर रुपयाचे एका पॉईंट पेपरवर जमीन हस्तांतरित म्हणजेच तुमच्या नावाची होणार आहे हे पाहायचे असल्यास खाली अधिकृत शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकतात त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

फक्त 100 रुपयांच्या बाँड वर जमीन होणार तुमच्या नावावर, शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.