Maha Metro Job’s महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

MMRCL Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महा मेट्रो मुंबई अंतर्गत ची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ती भरती प्रक्रियेची जाहिरात आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो बरेचशे आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की त्यांना महाराष्ट्र मेट्रो मध्ये जॉब करण्याची खूप इच्छा आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र असे देखील आहेत त्यांना मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका यासारख्या विविध प्रकारच्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. आणि अशाच मित्रांना आम्ही आज आणि आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती अशा मित्रांना आपण दाखवत असतो. तर मित्रांनो त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत जी निघालेली भरती आहे या भरतीची जाहिरात आणि अर्ज कसा करायचा तसेच अधिकृत जाहिरात ची लिंक खाली दिलेली आहे ती लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता. Maharashtra Metro Rail Corporation Limited Mumbai

 

 

महा-मेट्रो भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MMRCL Mumbai Bharti Online Apply Here मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत काही रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावीत. मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर तुम्ही जाहिरात वाचून घ्यावी जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया ठिकाण वय मर्यादा काय आहे पगार संबंध तपशील आणि भरतीचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे इतर आणि अधिकृत माहिती तुम्हाला या जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात पाहून घ्यावी आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

 

 

रिक्त पदे ही आहेत.

महाव्यवस्थापक

उपमहाव्यवस्थापक

साहित्य व्यवस्थापक

सहाय्यक व्यवस्थापक

सिग्नल आणि टेलिकॉम कार्यकारी अधिकारी

उपनगर

रचनाकार अभियंता

सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता

साहित्य व्यवस्थापक

कनिष्ठ अभियंता

रोलिंग स्टॉक अभियंता

संचालक

उपसंचालक

 

वरील दिलेली सर्व रिक्त पदे आहेत. मित्रांना भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महा-मेट्रो भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.