Mahavitaran Kolhapur Bharti महावितरण मध्ये फक्त 8 वी पास वर इलेक्ट्रिशियन आणि लाईनमन या पदांसाठी भरती सुरू.

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये महावितरण अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया विषयी आपण आपले विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत जे की फक्त आठवी आणि दहावी पास असलेले विद्यार्थी मित्रांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र आणि मित्र-मैत्रिणी आपल्या महावितरण मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असतात तसेच महावितरण मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यांनी संबंधित विषयाचा आयटीआय सुद्धा केलेला असतो जसे की इलेक्ट्रिशियन आयटीआय आणि इतर जो कुठला आयटीआय असेल तसेच दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा आठवी उत्तीर्ण जरी असाल तरीसुद्धा या भरतीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन किंवा लाईन मन पदासाठी तुम्हाला देखील अर्ज करण्याची इच्छा असेल तर अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महावितरण मध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे ही भरती प्रक्रिया गुणवत्ता यादी प्रमाणे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे तसेच या जाहिरातीमध्ये पगार हा दरमहा सहा हजार ते दहा हजार घोषित करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

महावितरण कोल्हापूर भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Mahavitaran Kolhapur Bharti online apply मित्रांनो महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कोल्हापूर यांच्या अंतर्गत लाईनमन आणि इलेक्ट्रिशियन या पदांच्या रिक्त असणाऱ्या जागांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. आणि मित्रांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अटी फक्त आठवी ते दहावी पास असून तुम्हाला फक्त एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्या. मित्रांनो या भरतीची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 असून खूपच वेळ या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कोल्हापूर यांच्या अंतर्गत ची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने थेट इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमन या पदासाठी अर्ज करू शकणार आहात.

 

 

महावितरण कोल्हापूर भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.