MCGM Jobs खुशखबर.!! फक्त 12वी पास उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये 50 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!!

BMC Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेत भरती विषयी बोलणार आहोत जे की आपल्या सर्व मित्रांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात म्हणजेच जो शासन निर्णय म्हणजेच जो भरतीची यादी करून जाहिरात आहे ती तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि नंतरच पुढील निर्णय तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी सारख्या भरती प्रक्रिया ही सुरू असतात आणि आपले बरेचसे मित्र जे आहेत हे या महानगरपालिकांमध्ये भरत्या मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत आणि अशा मित्रांसाठी आज आम्ही एक सुवर्णसंधी घेऊन आलो ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमधील भरती विषयी सविस्तर माहिती आज आम्ही त्यांना देणार आहोत. या भरतीची अधिसूचनाची आहे ती खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला मिळणार आहे तसेच अधिकृत पोर्टलवर सुद्धा ही भरतीची जाहिरात तुम्हाला मिळणार आहे तसेच अधिकृत जाहिरातीमधील रिक्त पदे आणि त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती तसेच पदानुसार असणारे अर्जाची शेवटची तारीख आणि इतर संबंधित सर्व मजकूर हा तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai municipal corporation job मित्रांनो मुंबई महानगरपालिका मध्ये ही जी भरती निघालेली आहे ती सहाय्यक परिचारिका या पदासाठी असून या पदासाठी तब्बल पन्नास हजार ते 80 हजारापर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे आणि यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीमध्ये थेट अर्ज कशा पद्धतीने करू शकणार आहात ही माहिती आणि अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला या खाली दिलेल्या लिंक वर मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा झाल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्हाला ती सविस्तर जाहिरात पहावी लागणार आहे.

 

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.