Mofat Pithachi Chakki Yojana जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी, नवीन अर्ज भरणे सुरू.

Free Floor Mill Scheme In Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या गोरगरीब घरातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीचे जे अर्ज सुरू आहेत जिल्हा परिषद योजना अंतर्गत ते आपणास सांगणार आहोत. मित्रांनो शासनाने गोरगरीब महिलांसाठी बरेचसे योजना सुरू केले आहेत त्यापैकीच एक मोफत पिठाची गिरणी तसेच मोफत शिलाई मशीन आणि मिरची कांडप मशीन अशा जिल्हा परिषद मार्फत विविध प्रकारच्या योजना या आपल्या घरातील गोरगरीब महिलांसाठी शासनातर्फे सुरू झालेले आहेत. आणि मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि कुठे अर्ज करावा लागेल हे आज आपण या पोस्ट अंतर्गत आपल्या सर्व महिला मंडळांना तसेच आपल्या मित्रांना सांगणार आहोत की कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तसेच अर्जाचा नमुना सुद्धा डाऊनलोड कुठून करायचा आहे हे आम्ही आज तुम्हाला या पोस्ट म्हणजेच या लेखा अंतर्गत सांगणार आहोत.

 

 

मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

काय असेल पात्रता ? Pithachi Chakki Yojana Maharashtra 2023

मित्रांनो या योजनेमध्ये ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्यांचे वय 18 ते 60 या वयोगटात असणे आवश्यक आहे.

तसेच आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

 

 

हे पण वाचा,आता “हे” कार्ड काढा आणि करा महाराष्ट्रात कुठे ही अगदी मोफत प्रवास. 

 

 

 

योजनेसाठी कोणती लागतील कागदपत्र ? Pithachi Girani Anudan Yojana Maharashtra

महिला अर्जदाराचा एक लिखित नमुन्यातील अर्ज

महिला अर्जदाराचा बारावी शिकलेला टीसी

अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स

घराचा आठ अ उतारा म्हणजे सिटीसर्वे उतारा

लाभार्थी महिला जी आहे त्यांच्या उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजार रुपये असल्याचा.

बँक पासबुक झेरॉक्स प्रत

घराचे लाईट बिल भरलेली झेरॉक्स

 

मित्रांनो तुम्हाला हा अर्ज जिल्हा परिषद अंतर्गत करावा लागणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्याच्या बालविकास समिती या ऑफिसमध्ये तुम्हाला विहित नमुन्यातील म्हणजेच लिखित नमुन्यातील जो अर्ज आहे तो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करून तो महिला बालविकास समिती यांच्या ऑफिसमध्ये लिहून द्यावा लागणार आहे. मित्रांनो मोफत पिठाची गिरणी ही महिला बालविकास यांच्यामार्फत राहावे ही जाणारी योजना असून या योजनेच्या मदतीने गरीब कुटुंबातील महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ देणारा जाणार आहे. तसेच या योजनेच्या मदतीने लाभार्थी महिलांना शंभर टक्के अनुदान हे दिले जाणार आहे. आणि मित्रांनो या योजनेच्या मदतीने गोरगरीब महिला या मोफत पिठाची गिरणीचे घरी बसून व्यवसाय करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकणार आहेत आणि हाच महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे की गोरगरीब महिलांना सुद्धा त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांच्याकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

 

 

मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.