Msrtc Vacancies 2023 फक्त 10 वी पास वर एसटी महामंडळ मध्ये विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू.

MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT RECRUITMENT 2023 नमस्कार मित्रांनो आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांसाठी एसटी महामंडळ मध्ये निघालेली जी भरती आहे ती फक्त दहावी पास वर निघालेली असून आपल्या विद्यार्थी मित्रांना आजही जाहिरात आपण दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण दररोज विविध विषयावर चर्चा करत असतो जसे की शेतीविषयक योजनांची माहिती आणि आपले शेतकरी मित्रांना शेती विषयक माहिती या विविध प्रकारच्या योजना विषयी आपण दररोज तुमच्यापर्यंत अपडेट देत असतो. आणि त्याच प्रमाणे आपण नोकरी विषयक जाहिराती सुद्धा आपले विद्यार्थी मित्रांपर्यंत दररोज पोहोचवत असतो जेणेकरून त्यांना जी शासकीय नोकरीची करण्याची इच्छा असते त्याप्रमाणे आणि जसे नोकरीच्या जाहिराती निघत आहेत अशा पद्धतीने आम्ही आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवत आहोत.

 

एस-टी महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Msrtc Bharti online apply तर मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये फक्त दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यामध्ये तुम्हालाही अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो या भरतीमध्ये पदांची नावे, पदसंख्या, पात्रता, शेवटची तारीख, पगार, अर्ज कोणत्या पद्धतीने करावी इतर सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिराती आवश्यक पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती समजणार आहे.

 

हे पण वाचा,पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे मोठी भरती प्रक्रिया सुरू.

 

 

 

रिक्त पदांची नावे ( Post Name )

1) मेकॅनिक

2) ऑटो इलेक्ट्रिशियन

3) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर

4) पेंटर

5) वेल्डर

6) डीजल मेकॅनिक

7) इंजीनीरिंग ग्रॅजुएट

8) अकाऊंटन्सी अँड अकाऊंटिंग

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? ( Job Location ) : अहमदनगर

फी किती आहे ? ( Fee ) :

खुला प्रवर्ग साठी : रु 590/- फक्त

राखीव प्रवर्ग साठी : रु 300/- फक्त

अर्ज कसा करावा लागेल ?(How To Apply): ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

 

एस-टी महामंडळ भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.