Old Land Property वडिलांनी किंवा आजोबांनी जमीन विकली असेल तर 100% परत मिळेल ते ही फक्त 2 दिवसात, इथे करा अर्ज.

Maharashtra Land Property Act नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये वडिलांनी किंवा आजोबांनी आपली वडिलोपार्जित जमीन जर विकली असेल तर ती परत कशा पद्धतीने घेता येईल ? आणि काय पुरावे सादर करावे लागणार आहेत ? आणि कुठे यासाठी दाद म्हणजेच मदत याचिका सादर करावी लागणार आहे ? आणि कशा पद्धतीमध्ये आपल्याला आपली जमीन वापस मिळणार आहे ? ही सर्व प्रश्नांची उत्तरे आज आणि आज आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो शेती विषयक बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे की आपल्याला माहिती नाही आणि या आपल्या शेतकरी बांधवांना माहिती होणे खूपच आवश्यक आहे जेणेकरून त्यांनाही या अशा गोष्टींविषयी माहिती होईल आणि त्यांना सुद्धा काही अडचण असेल तर ते अशा कायद्यान बद्दल माहिती करून घेतील जेणेकरून त्यांचा फायदा हा होईल. आणि मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी जर आपली वडीलोपार्जित जमीन जर विकली असेल तर ही कोणत्या कायद्याच्या आधारे आपल्याला या जमिनीवर दावा म्हणजेच अधिकार गाजवता येणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्यालाही जमीन आपली वापस घेता येणार आहे हे आज आपण या पोस्ट अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. Land Record

 

 

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन कशा पद्धतीने मिळेल परत ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land For Sale Act मित्रांनो आपली जमीन आपल्या नावावर असणे आवश्यक आहे असे सर्वांनाच वाटते पण काही वेळा यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात. तसेच जमिनीच्या बाबतीत बऱ्याचशा प्रकारचे वादविवाद सुरू असतात बऱ्याचदा असे होते की आजोबांनी किंवा वडिलांनी जमिनी विकलेली असते आणि अशा विकलेल्या जमिनीच्या बाबतीत देखील बरेचसे वाद निर्माण होत असतात. पण आपल्या आजोबांनी आणि वडिलांनी जमीन जर आपली वडिलोपार्जित असेल तर ती जर विकली असेल तर या प्रश्नाला बरेचसे अशा बाजू आहेत की ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि बरेचसे लोकांना बरेचशे शेतकरी बांधवांना ही या प्रश्नाचे उत्तर माहिती नाहीये त्यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजोबा ज्याला हवे असतील त्याला मला माता हस्तांतर करू शकतात आणि जर आजोबा कुठलेही मृत्यूपत्र न ठेवता दगावले तर फक्त त्यांच्या कायदेशीर वारस जे आहेत म्हणजेच त्यांची पत्नी तसेच त्यांचा मुलगा किंवा मुलगी यांना त्यांनी मागे जी त्यांची ईस्टेट आहे सोडलेली त्या मालमत्तेचा वारस हे असतील.

 

 

हे पण वाचा, अतिक्रमण केलेली शेत जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसांमध्ये, अशा पद्धतीने करा अर्ज.

 

 

 

Ancestral land record आता आजोबांनी किंवा वडिलांनी जमीन जरी केली असेल तर याच्या बाजू कोणकोणत्या आहेत तर सर्वात महत्त्वाचे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ही जमीन वडिलोपार्जित होती का किंवा आजोबांनी स्व कष्टानी कमावलेली होती का जर असे असेल तरच यासाठी आपल्याला जमिनीसाठी आपल्याला दावा करता येणार आहे. तसेच त्यांनी जो विक्रीचा व्यवहार केलेला होता तो कायदेशीर होता की बेकायदेशीर होता हे सुद्धा प्रश्नाचे उत्तर मिळवणे खूप गरजेचे आहे जर कायदेशीर असेल तर सुद्धा यामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि या व्यवहाराला कायद्याच्या एका आधाराने आपण आवाहन सुद्धा देऊ शकतो किंवा नाही अशा बऱ्याचशा बाजु या प्रकरणाला मिळत आहे. आणि आपल्याला उदाहरण जर द्यायचे झाले तर जमीन वडिलोपार्जित जर असेल तर त्या जमिनीचा वडिलांना विकण्याचा अधिकार हा पूर्णपणे निश्चित आहे. आणि आजोबांनी जी मालमत्ता हस्तांतरित करायची आहे ती स्वतः अधिग्रहित म्हणजे त्यांनी घेतलेली मालमत्ता असेल म्हणजे त्यांनी जर विकत घेतलेली असेल तर इतर कुठल्याही कुणाच्याही संमतीशिवाय त्यांना ती विकता येणार आहे. तर मित्रांनो या जो आजचा प्रश्न आहे आपला याला कायद्याने बरेचसे बाजू आहेत तर आज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशाप्रकारे आजोबांनी किंवा वडिलांनी केली जमीन वापस घेता येणार आहे ही माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ती माहिती जाणून घ्या.

 

 

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन कशा पद्धतीने मिळेल परत ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.