Railway Bharti 2023 भारतीय रेल्वे मध्ये फक्त 10 वी पास वर नवीन भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाइन अर्ज.

India Railway Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तसेच आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी भारतीय रेल्वे मधील निघालेली भरतीची जाहिरात दाखवणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे भारतीय रेल्वेमध्ये निघालेल्या किंवा निघणाऱ्या भरतीची वाट पाहत असतात जेणेकरून त्यांनाही रेल्वे भरती मध्ये काम करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीचा पूर्ण तपशील अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदांचा तसेच शैक्षणिक पात्रता इतर सर्व तपशील तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

 

रेल्वे भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो रेल्वे भरती बद्दल सविस्तर माहिती अशी की ही भरती अप्रेंटिस पदासाठी निघालेले असून यासाठी फक्त तुमचे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेच आणि जो पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या पदास संबंधित आयटीआय उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला पगार आहे चांगल्यापैकी मिळणार आहे म्हणजे कमीत कमी 40 हजार रुपये पासून पगार हा तुम्हाला सुरू होणार आहे. मित्रांनो या भरतीमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सर्वात शेवटी आम्ही दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज या भरतीमध्ये करू शकता. आणि अर्ज करण्या अगोदर एक गोष्ट अवश्य त्यांना घ्या कारण की अधिकृत जाहिरात पाहून घ्या आणि नंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन तुम्ही रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकता.

 

रिक्त पदे किती आहेत हे पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

खालील सर्व विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे.

1) मुंबई

2) भुसावळ

3) पुणे

4) नागपूर

5) सोलापूर

 

 

रेल्वे भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.