Ration Card News Today खुशखबर.!! राशन कार्ड धारकांची लागली लॉटरी, राशन कार्ड वर आता फ्री मध्ये मिळणार “इतक्या” वस्तू.

RATION CARD NFSA Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वच मित्रांसाठी खुशखबर घेऊन आलेला आहोत. आणि मित्रांनो ही खुशखबर काही वेगळीच असणार आहे कारण की सध्या राशन कार्ड बरेचसे नागरिकांचे बंद झालेले असून ज्या नागरिकांचे राशन कार्ड सध्या सुरू राहिलेले आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर असणार आहे आणि त्यांची अर्थातच लॉटरी एक प्रकारे लागलेली आहे. कारण की मित्रांनो राशन कार्ड वर आपल्याला तर माहीतच आहे की अन्नधान्य सुविधा तसेच गोरगरिबांची एक दुकान म्हणून ओळखले जाणारे आपले राशन कार्ड आहे. मित्रांनो राशन कार्ड चे महत्व हे आपल्या सर्व गोरगरीब नागरिकांना लॉकडांच्या वेळी म्हणजे कोरोना काळातील रोगराईच्या वेळी सरांना समजले आहे कारण की त्यावेळी खूपच सर्व कामधंदे बंद असताना फक्त राशन कार्ड वरील मिळणारे अन्नधान्यावर सर्व गोरगरीब नागरिक जगलेले आहेत.

 

आणि मित्रांनो आता नवीन वर्षात केंद्र शासनाने बरेचसे जास्त प्रॉपर्टी असणाऱ्या म्हणजे बरेचसे लोकांचे राशन कार्ड हे बंद केलेले आहे. आणि याची अंमलबजावणी सुद्धा सध्या सुरू झालेली असून आपण तर पाहतच आहे की बऱ्याचशा मित्रांची राशन कार्ड हे शासनाने बंद केलेले आहे. पण मित्रांनो ज्या नागरिकांची राशन कार्ड सुरू आहे त्यांच्यासाठी एक प्रकारची लॉटरी लागली आहे कारण की राशन कार्ड वर आता बऱ्याचशा वस्तू तुम्हाला फ्री मिळणार आहेत ते आज आम्ही तुम्हाला कशाबद्दल किंवा कोणत्या योजनेअंतर्गत याचा लाभ मिळणार आहे ती आज तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहोत.

 

तर मित्रांनो चालू नवीन वर्षात केंद्र शासनाने मोफत राशीन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो नागरिकांना ही एक खुशखबर दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही देखील मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही कामाची बातमी असणार आहे की सरकारच्या आदेशानुसार एक जानेवारी 2023 पासून रेशन कार्डधारकांना गरीब कल्याण योजनेअंतर्गत काही वस्तू मोफत मिळण्याचा लाभ सुरू करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो अन्न आणि पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर 2022 मधील अन्नधान्यानुसार डिसेंबर 2023 या दिवशी पर्यंत मोफत राशनची तरतुदी करण्यात आलेली आहे. याचबरोबर अन्नधान्य संपल्यानंतर मोफत सेवा ही बंद करण्यात येणार आहे असेही आपल्याला शासनाकडून कळालेले आहे. तर मित्रांनो राशन कार्ड कोणत्या वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पुढील पेजवर याबद्दलची सविस्तर माहिती मिळणार आहे.

 

 

राशन कार्ड वर फ्री मध्ये मिळणार “इतक्या” वस्तू पाहण्यासाठी इथे क्लिक करा.