Tar Kumpan Yojana 2023 शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकारकडून मिळेल तब्बल 90% टक्के अनुदान, नवीन अर्ज भरणे सुरू.

Shetila Tar Kumpan Yojana online application नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांच्या हितासाठी तसेच त्यांच्या फायद्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या योजना आपल्या न्यूज पोर्टल द्वारे त्यांना माहिती करून देत आहोत शासकीय योजना तसेच नोकरी विषयक जाहिराती अशा इतर सर्व प्रकारच्या जाहिराती आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत माहिती करून देत असते. यापैकीच एक योजना शासनाची म्हणजे तार कंपनी योजना असून देशातील सर्व शेतकऱ्यांनी आता या योजनेचा लाभ घ्यावा असे शासनाकडून आवाहन करण्यात आलेली आहे. तार बंदी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती तारकुंपण करून घेण्यासाठी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. आणि शेतकरी आता त्यांच्या मदतीने त्यांची शेती पिकाची आहे ते जनावरापासून वाचू शकणार आहेत आणि हा एक मोठा फायदा त्यांना या योजनेमधून होणार आहे.

 

तार कुंपण योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Wire Fencing Scheme Maharashtra मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत जवळपास 90% टक्के अनुदान मिळणार आहे. आणि या योजनेमधून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या सुरक्षिततेसाठी शेतीभोवती तारकुण पण लावून शेतीचे नुकसान होण्यापासून ते वाचू शकणार आहेत. तसेच शेतकरी बांधवांना ताराबंदी करून भटक्या प्राण्यां पासून त्यांच्या शेती पिकाचे रक्षण देखील करता येणार आहे. या योजनेचा उद्दिष्ट असे आहे की शेतकरी बांधवांना त्यांच्या शेती पीक आहे भटक्या जनावरापासून वाचू शकणार आहेत. यामध्ये प्रथमतः रानडुक्कर नीलगाय माकड असे भटके प्राणी जे आपल्या शेती पिकांचे नादच करत आहेत या अशा प्राण्यांपासून शेती पिकांचे संरक्षण हे या तार कुंपण योजनेमुळे होणार आहे. शेतकरी बांधवांनो पार कंपनी योजनेच्या अंतर्गत वाटप केलेल्या उद्दिष्टांपैकी तार बंदी अनुदान जो कार्यक्रम झालेला आहे तो अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

 

हे पण वाचा, गाय गोठा, शेळी, म्हैस पालन फाईल त्वरित मंजूर होणार, मिळेल 100% अनुदान.

 

 

आणि ज्या जिल्ह्यांमध्ये दीड अधिक कर्ज हे प्राप्त होईल या जिल्ह्यांमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने याचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.

एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के

दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के

तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के 

पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

तार कुंपण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.