Tractor Subsidy Scheme नवीन ट्रॅक्टर आणि ट्रॉली खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू, लगेच करा अर्ज.

Tractor Trolley Subsidy Yojana online apply 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या जे सबसिडी मिळत आहे त्या सबसिडी बद्दल बोलणार आहोत आणि यामध्ये अर्ज कसा करायचा कुठल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे अनुदान मिळणार आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हा सर्व तपशील आज आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. तर मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणांची गरज असते त्यापैकीच एक म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॉली अशा प्रकारच्या उपकरणांची गरज हा शेतकरी बांधवांना नेहमीच लागते आणि यासाठी शेतीच्या मशागतीसाठी हे ट्रॅक्टर ट्रॉली असणे खूपच महत्त्वाचे आहे. आणि हे शेतकऱ्यांना एकदम सहज पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू केली आहे.

 

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळेल 90 टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

Farmers Grant Subsidy Scheme Maharashtra मित्रांना कृषी यांत्रिकीकरण ही केंद्र सरकार तसेच राज्यकर सरकारची संयुक्त योजना असून या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून 60 टक्के तर राज्य सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत निधी शेतकरी बांधवांना देण्यात येतो. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची अवजारे खरेदी करण्यासाठी या योजनेमार्फत अर्ज करता येणार आहे. उदाहरण जर तुम्हाला ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलीत अवजारे, तसेच पावर टिलर आणि इतर उपकरणे घ्यायचे असल्यास या योजनेअंतर्गत तुम्ही थेट अर्ज करू शकता. आणि यासाठी तब्बल 90% पर्यंत अनुदान आपली शेतकरी बांधवांना मिळणार आहे. मित्रांनो यासाठी 40% आणि 50% शासकीय अनुदानावर या व्यतिरिक्त इतर कृषी अवजारे जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या अनुदान उपलब्ध आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे शेतकरी आणि महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 40 टक्के आणि 50 टक्के सरकारी अनुदानावर अल्पभूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध आहे.

 

 

हे पण वाचा, जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी या 7 कागदपत्रांचा पुरावा लागेल.

 

 

 

Mahadbt Tractor Trolley Grant Subsidy Scheme मित्रांनो महाराष्ट्र मधील शेतकरी बांधवांना या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली असून आज आपण या पोस्टमार्फत आपल्या शेतकरी बांधवांना थेट ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देणार आहोत. ऑनलाइन अर्ज करून तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून या सरकारी योजनेचा थेट लाभ घेऊ शकणार आहात त्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतीसंबंधी सर्व प्रकारच्या योजना चा लाभ हा महाडीबीटी पोर्टलवर घेता येत असतो आणि महाडीबीटी पोर्टल एक असं शेतकरी बांधवांसाठी शासनाचे पोर्टल आहे ज्या मार्फत शेतकरी बांधवांना सर्व कृषी यांत्रिकीकरण योजना आणि इतर सर्व शेती विषयक योजना हे या पोर्टल द्वारे शेतकरी बांधवांना दिल्या जातात. तर मित्रांनो ट्रॅक्टर आणि ट्रॉली साठी तुम्हालाही अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

 

 

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळेल 90 टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.