ZP Bharti 2023 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदअंतर्गत तब्बल 13500 नवीन जागांसाठी मेगा भरती सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

ZP Maharashtra Bharti Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या न्यूज पोर्टलच्या पोस्ट अंतर्गत जिल्हा परिषद मध्ये जे 13500 पदांसाठी भरती निघालेली आहे या भरती विषयी आज आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत एकी कसा यामध्ये अर्ज करता येणार आहे आणि कधीपासून हे अर्ज सुरू होणार आहेत ही सर्व माहिती आज आपण या पोस्टांतर्गत आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये जे भरती निघालेली आहे याविषयी पूर्ण तपशील आणि या पोस्टच्या माध्यमाने आपल्या सर्व मित्रांना दाखवणार आहोत तसेच एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला आहे तो शासन निर्णय सुद्धा आणि या पोस्टच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांना बरेचसे आपले मित्र असे आहेत की जिल्हा परिषद भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

खालील जे पदे आहेत ते रिक्त असून यासाठी ही भरती होणार आहे.

१) कनिष्ठ अभियंता

२) ग्रामसेवक

३) औषध निर्माण अधिकारी

४) विस्तार अधिकारी

५) वरिष्ठ अधिकारी

६) अंगणवाडी सेविका

७) मदतनिस

८) कनिष्ठ लिपिक

९) लेखाधिकारी

 

 

हे पण वाचा, “ही” लाईट वरती चालणारी ऑटोमॅटिक चालती फिरती किटली, हिवाळ्यात फक्त 30 सेकंदात तयार होईल चहा.

 

 

 

Maharashtra ZP Job Vacancies 2023 मित्रांनो ही जिल्हा परिषद भरती जी आहे ती जिल्हा परिषद भरती म्हणजे आरोग्य विभागातील वर्गातील कर्मचारी तसेच इतरही सर्व महाराष्ट्रातील जी पदे भरण्यात येणार आहेत ती जिल्हा परिषद मार्फत भरण्यात येणार आहेत. मित्रांनो दिवसेंदिव जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असून यामुळे आरोग्य विभागातील काही पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि हेच लोकसंख्या वाढल्यामुळे याचा परिणाम असा होत आहे की रिक्त जागाही वाढत आहेत आणि त्यामुळे प्रशासकीय कामे जे आहेत त्या कामांवर ताण पडताना दिसून येत आहे. तत्कालीन सरकारतर्फे मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे आपले विद्यार्थी मित्र आहे यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर मित्रांनो जिल्हा परिषद भरती विषयी पूर्ण तपशील तसेच जिल्हा परिषद भरती सजीव वेळापत्रक आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायचं असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला मी जिल्हा परिषद भरती संपूर्ण अधिकृत तपशील पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.