Aurangabad Mahanagarpalika Job औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे नवीन भरती प्रक्रिया सुरू.

Aurangabad Municipal Corporation Job नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी वेब पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांना औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेविषयी अधिकृत तपशील तसेच या भरतीचे अधिसूचना जी आहे अधिकृत निघालेली ही सर्व माहिती अपडेट अशी देणार आहोत. मित्रांनो मागील महिन्यात सुद्धा काही पदांसाठी ही भरती प्रक्रिया निघालेली होती औरंगाबाद महानगरपालिका पण आता सुद्धा पुन्हा एकदा डबल ही भरती प्रक्रिया निघाली असून याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे. मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर शेतीविषयक माहिती आपल्या शेतकरी मित्रांसाठी अपडेट देत असतो जेणेकरून त्यांना शेतीविषयक योजना आणि शेती विषयक माहिती ही योग्य वेळी मिळावी आणि त्यांचा सुद्धा फायदा व्हावा तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरीच्या जाहिराती आणि आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत टाकत असतो. तर मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका भरतीचे अधिकृत जाहिरात ची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहू शकता.

 

 

औरंगाबाद महानगरपालिका भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 तर मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका यांच्या अंतर्गत जे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे ते रिक्त पदासाठी म्हणजे मुख्य अग्निशमन अधिकारी, पशु शल्य चिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ शाखा अभियंता, कनिष्ठ विद्युत अभियंता या रिक्त पदांसाठी आणि इतरही काही जे रिक्त पद आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला यासाठी कुठलीही परीक्षा द्यायची नाही आणि काहीही करायचं नाही तुम्हाला थेट मुलाखतीला हजर राहायचं आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज कसा आणि कशा पद्धतीने करावा लागेल याची पूर्ण माहिती आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर मिळणारच आहे. तर मित्रांनो भरतीमध्ये अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे कारण की भरती विषयी अधिकृत माहिती जी असते ती अधिसूचनेमध्येच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती आधी सूचना पहा आणि नंतरच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

औरंगाबाद महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.