RTE lottery result date इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेच्या लॉटरी चा निकल कधी लागणार..? अधिकृत तारीख जाहीर, इथे पहा

RTE lottery result date नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आर डी न्यूज च्या मराठी बातम्या हॉटेलमध्ये मित्रांनो आम्ही या ठिकाणी दररोज काही ना काही तरी नवीन शैक्षणिक माहिती नोकरीची माहिती तसेच शेती विषयक माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो परंतु आज आर टी ची पहिली लॉटरी कधी निघणार आहे या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत की बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. शिक्षणाचा कायद्याअंतर्गत 25% प्रवेश अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपलेली आहे. आणि राज्यांमध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 8828 शाळांमध्ये एक लाख १९६९ राखीव जागांसाठी जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळे राखीव जागावर लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे परंतु ही लॉटरी कधी लागणार आहे..?  तसेच यामध्ये काही नियमत बदल झाले आहेत का..?  या संदर्भातील सर्व माहिती आणि कशाप्रकारे लॉटरी काढली जाते ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून RTE Admission Lottery Result 2024-23 अधिकृत माहिती पाहू शकता…??

 

RTE lottery result date

इंग्लिश स्कूल मध्ये मोफत प्रवेश योजेनचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

RTE Admission Lottery Result 2024-23 जर आर टी ची पहिली सोडत कधी निघणार आहे यावरती सर्वांचे लक्ष लागलेला आहे आणि बालकांना मदत प्रवास मिळावा या अनुषंगाने सर्व पालकांनी आजपर्यंत अर्ज भरलेले आहेत तसेच यामध्ये फक्त 25 टक्के जागा राखीव असतात आणि एका जागेसाठी जवळपास साडेतीन अर्ज एक लाख जागांसाठी प्राप्त झालेले आहेत आणि याचा निकाल जवळपास काही दिवसांमध्येच काढला जाणार आहे याची अधिकृत तारीख आम्ही म्हणजे ज्या माहितीनुसार आम्हाला मिळालेली आहे की मागच्या वर्षी कोणत्या पद्धतीने अर्ज दाखल झाले होते आणि कोणत्या पद्धतीने निकाल लागला होता या अंदाजाने वरची तारीख तुम्हाला दिलेली आहे तर तारीख पाहण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल पाहू शकतात.

RTE Admission Lottery Result 2023

RTE ADMISSION लॉटरी कशी काढली जाते तर राज्यात ही एकच लॉटरी जाहीर होते.  याच्या सोडती मध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक चांगली नियमित फेरी चालवली जाते आणि या फेरीमध्ये प्रवेश मिळून शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते आणि याच्या सुद्धा चार फेऱ्या राबवल्या जातात जेणेकरून सर्वांना प्रवेश मिळण्याची चान्सेस वाढतील RTE lottery result date.

rte lottery result 2023-24 date  या शाळेच्या प्रवेश क्षमतेनुसार आणि अर्ज प्राप्त झालेल्या संख्येनुसार तसेच सोडतील नुसार लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातात शाळेमध्ये प्रवेशाची क्षमता कमी असेल आणि अर्ज प्राप्त झाले संकेत जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मला कठीण होतं तर यासाठी प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर केली जाते.

RTE मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला म्हणजेच पालकांना मोबाईल वरती मेसेज आणि एक संदेश पाठवला जातो की तुमचा अर्ज क्रमांक हा हा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज लागलेला आहे तर तुम्ही आर टी च्या पोर्टल वरती जाऊन ऍडमिशन वाईस डिटेल या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आजादी स्थिती पाहू शकता तसेच निवड झाल्याच्या नंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत महिती पाहू शकतात “RTE lottery result date”.

 

RTE lottery result date

इंग्लिश स्कूल मध्ये मोफत प्रवेश योजेनचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.