transfer of property act वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमिन मिळेल परत फक्त 3 दिवसात, नवीन शासन निर्णय जाहीर, तो इथे पहा.

transfer of property act  नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंना तुम्हाला माहित आहे का की बऱ्याच काही गोष्टी अशा असतात जमीन खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये ही एकदा व्यवहार झाल्यानंतर परत ती आपल्याला पाहिजे असते. किंवा आजोबा वडिलांनी काही कारणास्तव विकलेल्या जमिनी परत मिळवण्याची तरतूद सुद्धा कायद्यामध्ये आहे. आणि ही जर तुम्हाला परत मिळवायचे असेल तर असा कोणता कायदा आहे..? ज्या कायद्यांतर्गत आपल्याला जमिनीवरती दावा करता येतो.  आपल्याला ति जमीन सहजपणे परत मिळवता येते, परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने अर्ज सादर करणे. कोर्टाच्या पायऱ्या चढायला पण लागू शकतात, तसेच तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिस यांचाही यामध्ये सहभाग असतो.  कारण की ही कायदेशीर तरतूद असल्यामुळे यामध्ये तुम्हाला वेळ तर लागेलच परंतु या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल. जमीन खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये काय नियमावली आहेत..? या संदर्भातील सर्व सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे (transfer of property act, 1882 ). विशेष गोष्ट अशी आहे की आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची..? the registration act, 1908 in marathi या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकतात.

 

transfer of property act

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन या पद्धतीने परत मिळेल माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

transfer of property act इतरांना आज आपला विषय असा आहे की आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळायची कोणत्या पद्धतीने मिळेल आणि आता कायदा काय आहे याचा संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो जमिनीच्या बाबतीत बरेचसे वाद-विवाद चालू असतात. आणि आपल्याला शेतीच्या वादावरून बऱ्याच वेळा कोर्टाच्या पायऱ्या किंवा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढावा लागतात. आणि याच वादामुळे भरपूर काही वाद उद्भवतात महाराज होते परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा खटले कुठलं कोर्ट मध्ये न चालवता मिळणं शक्य आहे. कारण की जर तुम्हाला व्यवस्थितपणे कायदा माहित असेल तर सहजपणे कुठला मध्ये खटले प्रलंबित अजूनही आहेत आणि यांचा निकाल अजूनही लागलेला नाही. परंतु जर तुम्ही व्यवस्थित रित्या कायदा माहीत करून जर अर्ज केला तर हे खटले जास्त लांब न चालता तुम्हाला सहजपणे जमीन परत मिळू शकते land registry act Maharashtra.

the registration act, 1908 in marathi

land registry act Maharashtra सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ऐकलेल्या कथेनुसार वडिलोपार्जित जमीन होती ती आजोबांच्या संकष्टाची होती म्हणजे त्यांनी घेतली होती का असा मेन प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर तो विक्रीचा व्यवहार केला होता का कायदेशीर किंवा बेकायदेशीर आहे का या व्यवहाराला कायद्याच्या आधारे आपण आव्हान देऊ शकतो का कोर्टामध्ये अशा बऱ्याचशा बाजूने प्रकरणाला आहेत. उदाहरण द्यायचे झालं तर जमीन वडील पारित असेल तर जमिनीचा वडिलांचा हिस्सा किंवा जमीन विकण्याचा अधिकार त्यांना आहे. पण जर वडील किंवा आजोबांनी आपल्या सर्वांचा विचार विकून टाकला असेल. अर्थात जर चौघेजण आहेत भाऊ आणि त्यांचा हिसा विकून टाकला आहे तर त्याला आपण कोर्टामध्ये आव्हान देऊ शकतो. Maharashtra registration rules तर पुढील माहितीमध्ये तुम्हालाही सर्व माहिती मिळणार आहे. तुम्हाला आम्ही माहिती एका व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पहावा लागेल तसेच खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला कायद्याची माहिती व्यवस्थित वाचावी लागेल आणि तुम्ही कोर्टामध्ये नक्कीच या व्यवहाराला आव्हान देऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ आम्ही खाली दिलेला आहे. तर त्यावर क्लिक करून तुम्ही आजोबांनी आणि वडिलांनी केली जमीन कशा पद्धतीने परत मिळेल, या संदर्भातील माहिती तुम्ही बघू शकतात तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या विकलेली जमीन परत कशी मिळवायची “transfer of property act”.

 

transfer of property act

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन या पद्धतीने परत मिळेल माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.