zp pune recruitment 2023 10वी 12 वी पास तरुण- तरुणींना पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची मोठी संधि; लगेच करा ऑनलाइन अर्ज

zp pune recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या RD न्यूज या मराठी बातमीच्या पोर्टल मध्ये.  या ठिकाणी तुम्हाला माहित आहे आम्ही तुमच्यासाठी नोकरीच्या बातम्या दररोज पोस्ट करत असतो तर आज मित्रांनो आज पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे या भरतीची विशेष गोष्ट अशी आहे की फक्त दहावी बारावी पास वरती तुम्ही हा अर्ज भरू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची फार मोठी संधी चालून आलेली आहे. विशेष म्हणजे महिलांना यामध्ये तर जास्त संधी आ.हे महिलांसाठी जास्त जागा आहेत. तर तुमच्या घरातली कोणी महिला दहावी बारावी पास असेल तर तुम्ही त्यांचा अर्ज याठिकाणी दाखल करू शकतात.  या ठिकाणी सरकारी नोकरी असल्यामुळे पगारही चांगला आहे. (pune jilha parishad bharti 2023)  तर या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळणार आहे. जसे की अर्ज कसा करायचा..?  किती जागा आहेत..? कोणत्या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे..?  या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला मिळेल तर अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्याची लिंक बातमीच्या शेवटी आहे..!

 

 

 zp pune recruitment 2023

पुणे जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

zp pune recruitment 2023 पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदांच्या जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची अर्ज कसा करायचा या संदर्भातील माहिती खाली लिहिली आहे तर माहिती पूर्ण वाचा आणि नंतरच आपल्या पद्धतीने अर्ज करा अधिकृत जाहिरातीचे लिंक वरती दिलेली आहे बातमीच्या शेवटी सुद्धा दिली आहे तर अधिकृत जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज करा.

उमेदवारांनी अर्ज करताना अर्ज हा स्वतःच्या हस्तक्षेमध्ये भरायचा आहे सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रावरती त्याच्या झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे तर पेपर सायन्स मध्ये या सर्व जरासा असाव्यात आणि सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स व्यवस्थितपणे तुम्हाला अर्जा सोबत जोडायचा आहेत pune district anganwadi sevika bharti 2023.

पुणे जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका भरती | Pune Municipal Corporation bharti 2023

zp pune recruitment 2023 जी माहिती तुम्हाला माहिती लिहायची नसेल तिथे रेष मारावी माहिती कोणी ठेवू नये अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा आहे. त्या पदाचा अर्ज स्पष्टपणे उल्लेख करावा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदासाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल.

कुठल्याही प्रकारची खाडाखोड किंवा चुकीचे अर्ज तुम्ही केले तर ते बाद होतील आणि या संदर्भात कोणती पुरस्का उमेदवार नाकारल्यावर दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी तर अर्ज करण्यासाठी कागदपत्र पाहण्यासाठी आणि सर्व माहिती व्यवस्थितपणे पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात किती जागा आहेत कोणत्या ठिकाणी जागा आहेत या संदर्भातील सर्व माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक अधिकृत जाहिरात पहा “zp pune recruitment 2023″.

 

 

 zp pune recruitment 2023

पुणे जिल्हा परिषद भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.