land record अतिक्रमण केलेली शेत जमीन मिळेल फक्त 2 दिवसात परत; अश्या प्रकारे करा अर्ज

ancestral land records शेतकरी बंधूंनो आणि प्रिय मित्रांनो आणि प्रिय वाचक हो तुमच्यासाठी आज फार महत्त्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की प्रॉपर्टी वरती जर कोणी बेकायदेशीर बाबा तुमच्या मनाला असेल मग ती प्रॉपर्टी शेत जमीन असो किंवा घर असो किंवा प्लॉट असो तर या जमिनीवरती जे काही बेकायदेशीर ताबा मिळवलेला आहे ती तुम्हाला लगेच म्हणजेच फक्त दोन दिवसांमध्ये ती परत मिळूमिळू शकते परंतु त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत या अटी आणि नियम तसेच कशा प्रकारे े तुम्हाला ही जमीन परत मिळू शकते यासंदर्भातील सर्व माहिती आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बातमी शेवटपर्यंत वाचा आणि कायद्याच्या कसोट्यामध्ये जास्त न घुसता तुम्ही फौजदारी कायदा आणि दिवाणी कायदा वापरून जमीन परत मिळू शकतात परंतु यामध्ये थोडी किचकट प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती एका ठिकाणी पाहायला मिळेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पहा कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील या जमिनीला परत मिळवण्यासाठी तसेच दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा नेमका काय आहे या संदर्भामध्ये antikraman keleli jamin parat kashi milvaychi.

 

 

 

 

Ancestral property meaning

अतिक्रमण केलेली जमीन दोन दिवसात परत मिळण्यासाठी ची संपुर्ण माहिती इथे क्लिक करून पाहा.

 

 

 

 

ancestral land records भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 420 अंतर्गत तुम्हाला अनेकदा हे ऐकायला मिळाला असेल की फसवणुकीच्या अनेक प्रकारांमध्ये कलम लागू होतं एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बेकादेशीर पद्धतीने ताबा मिळवणे म्हणजे त्या व्यक्तीची फसवणूकच आहे आणि यावरती ते कलम लागू केले जाऊ शकतात तसेच संबंधित पोलीस ठाण्यातून या कलमांतर्गत तुमच्यावरती कारवाई होऊ शकते म्हणजेच त्या व्यक्तींना बेकादेशीर पद्धतीने ही जमीन ताब्यात घेतली आहे कोणत्याही पीडित व्यक्तीने सर्वप्रथम हा अधिकार वापरला गेला पाहिजे विश्वासभंगाच्या प्रकरणाअंतर्गत सुद्धा आयपीसी चा कलम 406 लागू होतं कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेवरती विश्वासाचा आधार घेऊन प्रवेश करणे तसेच ती जमीन ताब्यामध्ये घेणे किंवा त्या जमिनीवरती ताबा मिळवणे यासारखी काही घटना तुम्ही घडून आणली असेल तर या कलमाखाली गंभीर गुन्हा मानला जातो आणि तुमच्या वरती झालेल्या अन्यायाबद्दल आणि या कलमांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार करू शकतात तसेच आयपीसीचे कलम 467 सुद्धा लागू तुमच्यावरती होईल कारण की मनावर कागदपत्रांचा वापर करून तुम्ही ही जमीन नावावर करून घेतलेली आहे त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणे हे 467 कलम अंतर्गत येतं आणि तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

 

 

ancestral land records त्यानंतर दिवाणी कायदा काय आहे तर दिवाणी कायदा हा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बेकायदेशीरपणे कब्जा मिळवणे तसेच स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट कायद्यांतर्गत कलम 6 यावरती लागू होतं आणि ज्या अंतर्गत तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला जलद न्याय मिळू शकतो मात्र यासाठी दोन महत्त्वाच्या अटी तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे पहिली म्हणजे असा कोणताही दावा कोणत्याहीकोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावल्यापासून तुम्हाला तो दावा सहा महिन्याच्या आत मध्ये दाखल करावा लागेल आणि जर हा कालावधी तुमच्याकडून संपून गेला असेल आणि त्या कालावधीत तुम्ही दावा दाखल केला नसेल तर न्यायालय त्या दाव्याची सुनावणी करणार नाही परिणामी हा खटला दिवाणी प्रक्रिया दारे चालवणार नाही तर त्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो किंवा तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल सुद्धा करू शकतात या कलमाची दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे या कलमाच्या अंतर्गत तुम्हाला गव्हर्मेंट विरुद्ध अर्थात राज्य शासन किंवा सेंट्रल गव्हर्मेंट किंवा केंद्र सरकार यांच्याविरुद्ध तुम्हाला कोणताही दावा दाखल करता येणार नाही सरकारच्या विरोधात कोणताही दावा दाखल जर तुम्हाला करायचा असेल तर तो स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट नाहीतर दिवाणी प्रक्रिया संहिते खाली आणला जातो आणि हा कायदा केवळ सामान्य नागरिकांना एकमेकांपासून संरक्षण करण्यासाठी आहे याचा उद्देश पिताना जलद नाही मिळवून देण्याचा आहे तसेच या कलमाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे या कलमाच्या अंतर्गत न्यायालयाने कोणताही आदेश दिल्यास अशा डिग्री विरुद्ध अपील करता येत नाही त्यामुळे हा एकदा दिलेला निर्णय हा फायनल असतो आणि तो समोरच्या व्यक्तीला मानावाच लागतो कोणतीही पद्धत आणि रिविजन या अंतर्गत सबमिट केली जाऊ शकत नाही या कलमाच्या अंतर्गत लांबलचक प्रक्रिया न होता जलद नाही मिळतो.

 

How to prove ancestral property कोणती व्यक्ती या कलमाच्या अंतर्गत दावा दाखल करू शकतो यामध्ये कलम सहा लागू होतो तसेच मालमत्तेचा मालक असो की मालमत्तेचा भाडेकरू असो या मालमत्तेमधून बेकादेशीरपणे किंवा बेधडकल करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि ती कायद्याच्या पद्धतीनेच पार पाडली जाईल जर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात कोणतीही जमीन किंवा मालमत्ता असेल आणि ती कायदेशीर पद्धतीने काढून टाकली जाऊ शकत असेल तर सामान्यता असे दिसून आलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी नसलेल्या दुर्बल आणि संस्कृत नागरिकांचे जमीन किंवा भूखंड किंवा शेतजमीन गुन्हेगारांनी बळकवलेल्या असतात त्यामुळे साधारणपणे हे कलम अशा प्रकारांसाठी बनवले जातात अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या वकिलांशी भेटून ही माहिती घेऊ शकतात तसेच आता तुम्हाला ही जमीन कशा पद्धतीने परत मिळेल ही सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वरती आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पूर्णपणे सविस्तर माहिती पाहू शकतात “ancestral land records”.

 

Ancestral property meaning

 अतिक्रमण केलेली जमीन दोन दिवसात परत मिळण्यासाठी ची संपुर्ण माहिती इथे क्लिक करून पाहा.