bank of baroda vacancy 7 वी पास वर बँक ऑफ बडौदा मध्ये वॉचमन व विविध पदांची मोठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

bank of baroda vacancy नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपल्या आपल्या आरडी न्यूज च्या बातमीपत्र मध्ये मित्रांनो या ठिकाणी नोकरीच्या बातम्या आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या सोबत शेअर करत असतो , आज फार महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा मध्ये सातवी पास वर वाचमन व इतर पदांसाठी भरपूर काही जागा निघालेल्या आहेत. तर वाच पण पदासाठी फक्त तुम्हाला सातवी पास असणे गरजेचे आहे. तरी या ठिकाणी कोणीही अर्ज करू शकता. आजकाल सगळेजण सातवी पास आहेत बँक ऑफ बडोदा जी सरकारी नोकरी असल्यामुळे फार चांगली गोष्ट आहे. की या ठिकाणी फक्त सातवी पास वरती वाचमन गार्डन या पदाची भरती निघालेली आहे तसेच इतर पदाची सुद्धा भरती आहे. त्यांचा एज्युकेशन सातवीच्या वरती झालेला आहे. त्यांनी इतर पदासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. तर अधिक माहितीसाठी आणि अर्ज कसा करावा..? तसेच पगार किती मिळेल..?  पदभरती संख्या किती आहे..?  संदर्भातील सर्व माहितीसाठी तुम्ही बातमी पूर्ण वाचा आणि बँक ऑफ बडोदा ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या वर क्लिक करा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात bank of baroda recruitment 2023 notification pdf.

 

 

bank of baroda vacancy

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

bank of baroda vacancy तर बँक ऑफ बडोदा मध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष विभागीय, विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, क्लाऊड इंजिनिअर, शाखा प्राप्त व्यवस्थापक, एम आय एस व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिबल मॅनेजर, आपलिकेशन आर्किटेक, एंटरप्राइज आर्किटेक इंट्रा स्ट्रक्चर, आर्किटेक टेक्नॉलॉजी आर्किटेक, इंटिग्रेशन एक्सपर्ट, ऑफिस असिस्टंट, वॉचमन आणि गार्डन. इत्यादी पदांची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे चालू झालेले आहे तर अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा पदभारती संदर्भातील थोडक्यात माहिती खाली दिली आहे bank of baroda vacancy.

भरती केल्या जाणारे पदांची नावे: मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष विभागीय, विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, क्लाऊड इंजिनिअर, शाखा प्राप्त व्यवस्थापक, एम आय एस व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिबल मॅनेजर, आपलिकेशन आर्किटेक, एंटरप्राइज आर्किटेक इंट्रा स्ट्रक्चर, आर्किटेक टेक्नॉलॉजी आर्किटेक, इंटिग्रेशन एक्सपर्ट, ऑफिस असिस्टंट, वॉचमन आणि गार्डन.

भरती केले जाणारे पद भरती संख्या : 184 पदासाठी भरती होईल.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी सातवी पास आहे तसेच इतर पदांसाठी वेगळी आहे त्यामुळे कृपा करून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहावे.

नोकरी करण्याचे ठिकाण :  मुंबई आणि पुणे

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा : 22 ते 55 वर्ष

अर्ज करण्याची पद्धती ; अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा इतर कोणत्या पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही :  11 मे 2023 आहे.

निवड प्रक्रिया :  मुलाखतीद्वारे निवड केली जाईल तसेच कागदपत्र आणि त्यांची पात्रता ठरवण्यासाठी बँकेची कलेक्शन कमिटी ही निर्णय घेईल

अर्ज कसा करावा.,..? bank of baroda recruitment 2023 notification pdf

तर अर्ज करण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पण निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी अप्लाय नाव बटनावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच अधिक माहितीसाठी आणि जागांच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा “bank of baroda vacancy”.

 

bank of baroda vacancy

बँक ऑफ बडोदा भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.