Mumbai Municipal Corporation Bharti मुंबई महानगरपालिकेमध्ये मुलाखतीद्वारे पुन्हा एकदा नवीन रिक्त पदभरती सुरू, लगेच करा अर्ज.

Brihnmumbai Municipal Corporation Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच विद्यार्थी मित्रांसाठी एक अपडेट आणि एक शासकीय नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणि मित्रांनो आजची बातमी नक्कीच आपल्या सर्व मित्रांच्या कामाला येणार आहे कारण की आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना योग्य वेळी योग्य नोकरीची जाहिरात हे मिळत नसल्यामुळे अशा मित्रांचे सुवर्णसंधी किंवा त्यांचा चान्स हा आपल्या जात आहे. पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नोकरीची जाहिरात दाखवणार आहोत ती म्हणजे मुंबई महानगरपालिका मधील भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यामध्ये तुम्हाला फक्त मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 75 हजार महानगरपालिकांमध्ये रिक्त पद भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करू शकता आणि शासकीय नोकरीसाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता. तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण तपशील तुम्हाला पाहायचा असल्यास खाली आम्ही लिंक देत आहोत आणि या लिंक मध्ये मित्रांनो या भरतीचे अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

bank of baroda vacancy

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MCGM Mumbai Bharti मित्रांना मुंबईमध्ये तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही एक खूपच आनंदाची बातमी असणार आहे कारण की बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे काही रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्याची आवाहन करण्यात आलेली आहे. मित्रांनो पदाच्या पात्रतेप्रमाणे आणि शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे तसेच इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये अर्ज करावेत. तर मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये ओपन कास्ट उमेदवारासाठी 18 ते 40 वय मर्यादा असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षे यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 580 रुपये इतके असणार आहे. तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज कुठे आणि कसा करावा हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

bank of baroda vacancy

मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.