bus half ticket age Maharashtra आजपासून “या” महिलांना अर्धे तिकीट नाही, तर फूल तिकीट माफ..! नवीन नियम इथे पहा

bus half ticket age Maharashtra नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या माता भगिनी आणि महिलांसाठी अर्ध तिकीट योजना चालू झालेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जेवढ्या काही बसेस आहेत त्या सर्व बसेस मध्ये महिलांना हाफ तिकीट काढून पूर्ण महाराष्ट्रभर फिरता येणार आहे. ही सर्व माहिती आपल्या सर्वांना हे परंतु यामध्ये काही नियमाने अटी आहेत..?  या संदर्भातील आज आपण माहिती बघणार आहोत.  सगळ्यात पहिला प्रश्न असा की शंभर टक्के अनुदान अर्थात पूर्णपणे मोफत तिकीट कोणता महिलांना मिळणार आहे..?  तसेच कोणत्या महिलांना half तिकीट मिळणार आहे.

ह्या दोन गोष्टी वरती आज आपण चर्चा करणार आहोत की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि नेमक्या नियमाची लागू कोणासाठी काय आहेत..? भारत माता-भगिनींना आणि महिलांना अजून ही द्विधा मनस्थिती आहे की कोणत्या महिलांना नेमका मोफत प्रवास आहे आणि कोणत्या महिलांना अर्ज तिकीट काढावा लागणार आहे. या संदर्भातील बरीच काही माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकतात परंतु त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना लागू झालेली होती. आणि त्यानंतर आता महिलांना 50 टक्के मोफत प्रवास योजना चालू झालेली आहे आणि हे दोन्ही योजना आता सध्या चालू आहेत आणि या दोन्ही योजना वेगवेगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध आहेत MSRTC half ticket scheme in Maharashtra 2023.

 

 

 

bus half ticket age Maharashtra

कोणत्या महिलांना 100% मोफत प्रवास असणार..? नवीन नियम अटी लागू झालेल्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

bus half ticket age Maharashtra काय दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला होता, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की एसटीमध्ये मोफत प्रवास 75 वर्षांवरील नागरिकांना मिळेल त्यानंतर अधिवेशनामध्ये घोषणा झाली की महिलांना अर्धा तिकीट लागू होईल. त्यावर लागू झालेल्या सर्व जन प्रवासी करत आहेत. आतापर्यंत हजारो लाखो महिलांनी या योजनेचा प्रवास केलेला आहे आणि आपलं जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे की वाट पाहीन परिस्थितीने ब्रीदवाक्य सर्वांच्या कानी पडला असेल. आणि आता जास्तीत जास्त लोक वाट पाहायला लागतील एसटीचे कारण की प्रवास मध्ये अर्ध्या टिकीट मिळणार आहेत. अवैध वाहतूक सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे जे अपघात होत आहेत. त्या अपघात सुद्धा कमी होऊ शकतात. आणि बऱ्याच काही फायदा असल्या जनतेला होणार आहे योजनेमुळे परंतु या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घेत असेल. किंवा प्रवास करत असेल तर तुम्हाला नियम आणि अटी वाचन फार गरजेचे आहे. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्वांनी अटी वाचून घेऊ शकता.

 

महाराष्ट्रात मोफत एस टी चा प्रवास 

आता दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांना यामध्ये रिझर्वेशन करता येणार आहे का..?  म्हणजेच आरक्षण करता येणार आहे का..?  तर महिला अर्ध्या तिकिटाची सवलत वापरून आरक्षण करू शकतात, परंतु त्यांना आरक्षणासाठी जर काही वेगळे चार्जेस लागतात ते पैसे त्यांना द्यावे लागतात ते त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट त्यांना मिळणार नाही दुसरा प्रश्न असा आहे. की सगळ्या बसेस मध्ये प्रवास मिळणार का तर सगळ्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास मिळणार आहे इव्हन म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या ज्या काही एसटी महामंडळामध्ये बसेस आहेत मग ती शिवशाही असेल किंवा शिवाय असेल. किंवा अजून कोणती एखादी बस जर समाविष्ट झाली तर त्या बसमध्ये सुद्धा महिलांनाही योजना लागू होणार आहे या संदर्भातील परिपत्रक सुद्धा निघालेला आहे. आणि तो तुम्ही वाचला असेल याची अपेक्षा आहे bus half ticket age Maharashtra.

मोफत प्रवास योजना 2023 

msrtc free travel scheme आपल्याकडे एक चांगला वाक्य सुद्धा ऐकायला मिळतं की एसटीचा प्रवासा सुखाचा प्रवास आहे आणि गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे फक्त महाराष्ट्र मध्ये बघायला मिळतं कारण की बऱ्याच काही राज्यांमध्ये एसटीमध्ये प्रवास करताना तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर याचा महत्त्व काय आहे. तर बऱ्याच राज्यांमध्ये छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये अजूनही राज्याचं परिवार महामंडळ नाही किंवा त्यांच्याकडे सरकारी बसेस नाहीत म्हणजेच ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला हे सगळं काही काम दिलेलं असतं .आणि त्यामध्ये भविमार लूट प्रवासाची केली जाते परंतु आपण फार नशीब आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झालेला आहे आणि आपल्याला ही चांगली योजना लाभलेली आहे तसेच एसटी महामंडळासारखा परिवार महामंडळ लाभलेला आहे. आणि आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की तो या एसटीने प्रवास करू शकतो तसेच गावोगावी कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा एसटी उपलब्ध आहे ती फार अभिमानाची बाब आहे.

प्रश्न पडतो की महिलांना यासाठी वेगळा तिकीट मिळणार का तर सगळी काही तिकडे तुम्हाला सारखी दिसतील परंतु ज्या वेळेस तिकडेच मशीन खराब होईल त्यावेळेस वेगळ्या रंगाचे तिकीट आणि तिरंगा संगती जशी महामंडळाने ठरवलेली आहे त्याप्रमाणे वेगळी रंगसंगती दाखवून तुम्हाला ते तिकीट दिले जाणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की एसी बस मध्ये तुम्हाला आरक्षण मिळेल का..?  म्हणजेच हे योजना वापरून अर्ध्या तिकड्याची योजना वापरून तुम्हाला एसी बस मध्ये प्रवास करता येईल का तर हो तुम्हाला एसी बस मध्ये सुद्धा अर्ध्या तिकिटाचा प्रवास मोफत मिळणार आहे. तसेच नॉन एसी बसला सुद्धा मिळणार आहे सुपरफास्ट बातम्या सुद्धा मिळणार आहे ज्या डायरेक्ट मेसेज असतात त्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच विना वाहक विना कंडक्टर ज्या बसेस असतात त्या बसेस मध्ये सुद्धा आरक्षण मिळणार आहे.

MSRTC Free Traveling Scheme Maharashtra तर ही सगळी झाली सामान्य माहिती की तुम्हाला आतापर्यंत वाचायला फारच गरजेचे होते. परंतु यामध्ये काही नियम आणि अटी आलेले आहेत त्या सविस्तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती पाहायला मिळतील तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. जाणून घ्या सविस्तर नियम अटी काय आहे ते नेमका काय बदल झालेला आहे..?  अन्यथा तुम्हाला हे पस्तावा करावा लागू शकतो की आपण यांनी माती वाटल्यास बरं झालं असतं परंतु असा मी होऊ देणार नाही तुम्हाला सिम्पल खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचा आहे आणि पाहायचे आहेत नवीन नियम आणि काय आहेत “bus half ticket age Maharashtra”.

 

 

bus half ticket age Maharashtra

कोणत्या महिलांना 100% मोफत प्रवास असणार..? नवीन नियम अटी लागू झालेल्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.