health insurance policy अरे वाह..! फक्त 21 रुपयात तुमच्या दवाखान्याचा सगळा खर्च स्टार हेल्थ कंपनी करणार; पहा सविस्तर माहिती

health insurance policy  नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो आणि सर्व वाचकांना आपल्या सर्वांना माहित आहे, की आम्ही आपल्यासाठी नवीन नवीन योजना आणि ताज्या बातम्या या ठिकाणी दररोज जाणार असतो परंतु आज तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आलेली आहे, की कोणाच्या काळामध्ये लोकांचा बराचसा पैसा म्हणजेच जवळपास सगळ्याच पैसा हॉस्पिटलच्या घशामध्ये गेलेला आहे. आणि लोक पार कंगाल झाली होती परंतु अशी वेळ पुन्हा येऊ नये. कुठल्याही प्रकारचे दुखणे जर तुम्हाला आलं किंवा कुठल्याही प्रकारे जर तुम्ही आजारी पडला तर एक दिवस जरी आजारी पडला तरी या खर्चाची जिम्मेदारी तुम्ही एका दुसऱ्या कंपनीला देऊ शकतात म्हणजे स्टार हेल्थ कंपनी देऊ शकतात. आरोग्य विमा खरेदी करून या कंपनीकडे तुम्ही ही जबाबदारी संपवू शकतात. फक्त 21 रुपये दररोजची बचत करून तुम्ही ही योजना खरेदी करू शकतात. म्हणजेच या योजनेसाठी तुम्हाला फक्त दररोज 21 रुपये बजेट करावे लागणार आहेत. तुम्ही तब्बल पाच लाखापर्यंत विमा कवच या ठिकाणी घेऊ शकतात. तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन पद्धतीने विमा कवच खरेदी करण्यासाठी तसेच याची अधिकृत माहितीपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा best mediclaim policy for family.

health insurance policy

21 रुपयात आरोग्य विमा पॉलिसी चे अधिकृत माहितीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

health insurance policy आरोग्य विभाग कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स ही कंपनी सर्वात मोठी आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त हॉस्पिटलचा नेटवर्क असणारी कंपनी आहे. आणि ही ग्राहकांना अशी सेवा देत आहे की यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार जर झाला किंवा कुठल्या प्रकारे जर तुम्ही आजारी पडला तर याचा खर्च पूर्ण स्टार हेल्थ कंपनी करणार परंतु त्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून विमा विकत घ्यावा लागणार आहे आणि अभिमा विकत घेण्याची किंमत इतकी कमी आहे. की एकदम चहाच्या कपा इतकी किंमत आहे जसे की 21 रुपये प्रति दिवस याप्रमाणे तुम्ही एक स्टार हेल्थ कॉम्प्रेसर पॉलिसी म्हणून आहे. ती विकत घेऊ शकतात आणि या पोलीसच्या अंतर्गत असे काही फायदे आहेत की जे तुम्हाला तुमचा दवाखान्याचा खर्च वाचवतील आणि ही पॉलिसी स्टार हेल्थ ची सगळ्यात बेस्ट पॉलिसी आहे. ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची रेस्ट्रिक्शन किंवा कॅपिंग नाही म्हणजेच कुठल्याही प्रकारची जास्त नियमांमध्ये तडजोड नाही. म्हणजेच याला आपण लक्झरीस पॉलिसी म्हणू शकतो ज्यामध्ये तुम्हाला सेवा या ठिकाणी मिळते मग ते रूम भाडा असो किंवा इतर खर्च असेल तर याबद्दल अधिक माहिती आपण खाली वाचूया best health insurance policy. 

.

health insurance policy जे कोणी विमाधारक असतील त्यांना बोर्डिंगचा खर्च नर्सिंग चा खर्च जर एखादी सर्जरी झाली असेल तर सर्जरीचा खर्च तसेच अति दक्षता विभाग म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये झालेला खर्च तसेच वैद्यकीय व्यवसाय आणि सल्लागार fees म्हणजे डॉक्टरांचे फिस आणि इतर सल्लागारांची फीस तसेच ऑक्सिजन ऑपरेशन थिएटर सर्जिकल उपकरणे इत्यादी सर्वांचे झाला असेल. आणि त्यासाठी गोळ्या औषधे तसेच तुम्हाला चांगल्या सर्जन ची गरज पडत असेल. तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचे पैसे खर्च न करता जर तुमच्याकडे विमा असेल. तर तुम्ही त्या विम्याच्या मिळालेल्या पैशातून तुम्ही हा खर्च करू शकतात.

एवढेच नाही तर तुम्ही रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर तसेच रुग्णालयामधून घरी गेल्यानंतर सुद्धा जे काही खर्च होतो. तो सुद्धा तुम्ही यामध्ये क्लेम करू शकतात म्हणजेच जर एखादा आजार तुम्हाला झालेला असेल. आणि तुम्ही रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी मागील ६० दिवसांमध्ये त्याची जर लक्षण दिसत असतील. तर त्याचा झालेला खर्च सुद्धा तुम्ही कंपनी घेऊ शकतात. तसेच हॉस्पिटलमधून घरी गेलात आणि तिथून पुढे 90 दिवसाचा खर्च सुद्धा तुम्ही कंपनीकडून घेऊ शकतात म्हणजे समजा एखादा ऑपरेशन झालेला. असेल पायाचा किंवा हाताचं किंवा इतर कोणताही ऑपरेशन आणि तिथून पुढे तुम्हाला घरी आराम करायला सांगितला आहे तसेच गोळ्या औषध सुद्धा गरज पडते तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही कंपनीकडून हा खर्च घेऊ शकतात.

आरोग्य विमा पॉलिसी

हा विमा तुम्ही कोणीही घेऊ शकतात म्हणजेच हा विमा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पूर्ण कुटुंबासाठी सुद्धा घेऊ शकता. किंवा तुम्ही जर एकटे स्वतःसाठी घेणार असेल तर तो घेऊ शकतात. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे असायला हवं आणि जास्तीत जास्त 65 वर्ष विम्याची रक्कम कमीत कमी तीन लाख आणि जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत घेता येते.

तर अधिक माहितीसाठी आणि योजनेचे माहितीपत्रक पाहण्यासाठी तसेच ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकतात. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना कॉल करून सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. तर या योजनेचा अधिकृत माहितीपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा तसेच ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सुद्धा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांच्यासाठी जाऊ शकतात “health insurance policy”.

 

 

 

health insurance policyफक्त 21 रुपयात आरोग्य विमा पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

health insurance policy

21 रुपयात आरोग्य विमा पॉलिसी चे अधिकृत माहितीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.