Land Area Calculation आता जमीन मोजणी करता येणार मोबाईल वरून फक्त 5 मिनिटांमध्ये, जाणून घ्या काय आहे प्रोसेस.?

Land Aare Calculator App नमस्कार मित्रांनो आज आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज आम्ही नवीन एक माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो ही माहिती म्हणजे मोबाईल वरून कशा पद्धतीने तुम्हाला जमीन मोजणी फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये करता येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही सांगत आहोत. मित्रांनो आपण नेहमी पाहत चाललो आहोत की जमिनीवरून सखी भावंड असतील ते सुद्धा भांडत असतात. आणि मित्रांनो हे काही वेगळे सांगायची गरज नाही तुम्हाला की बांधावरून कुठे कुठे वादविवाद चालू आहेत हे तर सर्वांना माहितीच आहे. त्याप्रमाणेच शेतीची कामे आपण चालू करत असताना काही कुरापत करून मुद्दाम शेजारी जो शेतकरी असतो बांध कोरण्याची काम सारखं सारखं करत असतो. आणि मित्रांनो अशा मध्ये आपण एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करून माझी जमीन आहे तू का माझा बांध पोखरला असा एकमेकावर आरोप करून वादाला तोंड फुटले जाते. अशावेळी खूपच मोठ्या प्रमाणात वाद होतात तसेच गावातील काही ज्येष्ठ मंडळी जमून आपण जमीन मोजणी करण्याचा विचार करतो. आणि मग सरकारी किंवा खाजगी जमीन मोजणीसाठी मोठ्या आणि किचकट प्रक्रियेतून आपल्याला घुसावं लागतं आणि अशा गोष्टीला कोणीही सहसा कंटाळलेला असतो. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता फक्त पाच मिनिटांमध्ये मोबाईलच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं क्षेत्र जमीन किती आहे हे मोजू शकता. मित्रांनो आता टेक्नॉलॉजी आणि डिजिटल युगाचा जमाना असून यामध्ये अशक्य ज्या गोष्टी वाटत आहेत त्या सुद्धा आजकाल शक्य होत आहेत. आणि त्याच प्रमाणे मित्रांनो मोबाईलवर तुम्हाला जमीन मोजणी करायची असेल तर खाली आणि एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही कशा पद्धतीने मोबाईलवर जमीन मोजणी करायची याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Land Area Count

 

new education pattern 2023

मोबाईल वरून फक्त 5 मिनिटात जमीन मोजणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Online Land Calculation Application अगोदर बरेचसे शेतकरी बांधवांना जमीन मोजणी करायची म्हटलं की खूपच मोठी आणि किचकट प्रक्रिया वाटत होती आणि मित्रांनो अगोदर अशी प्रक्रिया होतीच म्हणजे खूपच किचकट अशी प्रक्रिया अगोदर होती. आणि मित्रांनो तुमचं क्षेत्र म्हणजे तुमचं शेत जमीन जरी चौकोनी प्रकारात असेल तर ही क्षेत्र मोजणे काही प्रमाणात सोपं होऊन जात असते. आणि मित्रांनो तुमची शेत जमीन जर त्रिकोणी अशा स्वरूपात असेल तर बरेचशे शेतकऱ्यांना वाटतंय की टेपच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपली शेत जमीन मोजावी.? पण मित्रांनो आता तुमची शेत जमीन कशाही पद्धतीने असेल तरीही कुठलीही चिंता करायची आपल्याला गरज नाही. कारण की मोबाईलच्या मदतीने आपण फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये एकदम अचूक पद्धतीने आपल्या शेत जमिनीची मोजणी करणार आहोत. मित्रांनो तुमची शेत जमीन मोबाईलच्या मदतीने तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुमच्या मोबाईलवर एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्या ॲप्लिकेशनची लिंक आणि वरती आणि खाली दिलेल्या लिंक मध्ये दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. आणि मित्रांनो हे ॲप्लीकेशन तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं लोकेशन हे ॲप्लीकेशन ऑन करणार आहे. त्यानंतर एप्लीकेशन सुरू झाल्यानंतर उजव्या बाजूला सर्वात खाली एक गोल आकाराचा सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर हा जो सिम्बॉल आपल्याला दिसणार आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून पाहायचा आहे. आणि मित्रांनो पुढे आपल्या जमिनीचे पर्याय वगैरे आपल्यासमोर सर्व काही येणार आहे ते तुम्ही एप्लीकेशन ओपन केल्यावर तुम्हाला समजणारच आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील अशा पद्धतीने मोबाईल वरून जमीन मोजणी करू शकणार आहात. तुमची शेत जमिनी कशा पद्धतीने मोबाईलवरून मोजायचे आहे.? हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

new education pattern 2023

मोबाईल वरून फक्त 5 मिनिटात जमीन मोजणी करण्यासाठी इथे क्लिक करा.