land property आजोबांणी किंवा वडिलांनी विकलेले जमीन मिळेल फक्त 2 दिवसात परत; या कायद्या अंतर्गत

land property rights in Maharashtra  नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की आपण या ठिकाणी शेतीविषयक बातम्या तसेच कायद्यांतर्गत बातम्या सुद्धा आम्ही तुमच्यासोबत पोहोचवत असतो. परंतु या पोर्टल वरती तुम्हाला अशा काही बातम्या बघायला मिळतात की ज्या तुम्हाला फार वाचणे गरजेचे आहे. जसे की जमिनीला कुळ लागलं म्हणजे काय..? तसेच आजोबांनी किंवा वडवडिलांनी आपल्या जर जमीन विकलेली असेल तर ती परत कशी मिळवायची..? या संदर्भातील माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. आणि ही माहिती तुम्हाला अशा पद्धतीने दिली जाणार आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या माहितीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आणि तसेच आजोबांनी किंवा वाडवडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची यासाठीची जी काही सविस्तर प्रक्रिया आहे. ती सुद्धा आम्ही तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगणार आहोत. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या की आजोबांनी विकलेली किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची याची सविस्तर प्रक्रिया नेमकी आहे तरी काय..?

 

land property

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत मिळवण्यासाठी ची कायदेशीर प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

जमिनीला कुळ लावणे म्हणजे काय..? 
survey settlement and land records जमिनीला कुळ लागल्यावर त्याची मालकी हक्क कसा मिळवायचा यासंदर्भात तुमच्यासमोर एक प्रश्न उद्भवलेला असेल. तर त्याचे उत्तर असं आहे की कुळ किंवा वहिवाट आणि शेत जमीन कायद्याच्या अंतर्गत तुम्हीही जमीन परत मिळू शकतात आणि हा कायदा करण्याचा मुख्य उद्देश सरकारचा असा असेल, की त्याची जमीन न्यायाने प्रत्येकाला कुळ कसत असलेल्या जमीन मालकालाच मिळावी तसेच सहाजिक समजा एखाद्याने जमिनीच्या कुळाच्या जमिनीत मालकी निश्चितपणे मिळू शकते. परंतु त्यासाठी काही नियम आणि अटी सुद्धा लागू या ठिकाणी होतात.

आता एखादी जमीन कुळ लागलेला आहे. आणि त्या जमिनीला मालकी मिळवण्याकरता काय करावं लागतं तर यामध्ये कुळ कायदे अंतर्गत म्हणजेच कुळ कायद्याच्या कलम 32 अंतर्गत इतर महत्त्वाच्या तरतुदी आहेत आणि त्यामध्ये एक वेगळी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही कुळ लागलेल्या जमिनीला मालकी हक्क मिळू शकतात. तसेच ही सगळी प्रक्रिया तुम्हाला शेतजमीन न्यायधीकरण च्या अंतर्गत चालवावी लागेल म्हणजे सध्या स्थितीत तहसीलदाराला शेतजमीन न्यायधीकरणाचे अधिकार दिलेले आहेत land property rights in Maharashtra.

survey settlement and land records  दुसरा प्रश्न असा की आजोबांनी विकलेली जमीन खरच परत मिळवता येते का? तर या प्रश्नाला फार मोठे फाटे फुटतात आणि हे फाटे तुम्हाला फार फार लांब लांब घेऊन जाऊ शकतात परंतु ती जमीन वडील पारित आहे का म्हणजेच ती जमीन तुमच्या वडिलांनी विकत घेतलेली आहे का त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेले आहे. की आजोबाकडून मिळालेले आहे तसेच या जमिनीचा विक्री व्यवहार झालेला आहे. का तो कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे तसेच त्याला आपण कोर्टामध्ये आव्हान देऊ शकतो की नाही देऊ शकतो. प्रश्नांची उत्तरे एकदा तुम्हाला मिळाली की तुम्ही त्या जमिनीला मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि त्याचीच माहिती सविस्तर या ठिकाणी मिळणार आहे तर बातमी पूर्ण वाचा.

land property rights in Maharashtra आता आपण एक उदाहरण घेऊया समजा वडीला पाहिजे जमीन असेल आणि वडिलांचा हिस्सा विकण्याचा अधिकार निश्चितपणे आहे परंतु जर तुमच्या वडिलांनी सगळ्यात हिस्सा विकून टाकला असेल तर तुम्हाला अशा वेळेस पोटामध्ये केस करता येते परंतु दुसरे गोष्ट अशी आहे की त्यांनी एखादा करार करून दिलेला असेल किंवा तोंडी करार झालेला असेल. किंवा त्याची रजिस्ट्री झालेली असेल आणि तो रजिस्ट्रीकृत करार असेल तर यामध्ये काही कायदेशीर नियमाने अटी आहेत आणि त्या व्यवहाराला तुम्हाला आव्हान देऊन तो तुम्ही व्यवहार रद्द करू शकतात. कारण की वडिलोपार्जित जमिनी वरती हक्क हा सर्वांचा असतो.

थोडक्यात काय तर आजोबांनी विकलेल्या जमिनीची मालकीही तुम्हाला मिळवता येऊ शकते. म्हणजेच जी वडिलोपार्जित जमीन आहे किंवा स्वतःच्या कष्टाने कमवली जमीन आहे. त्यांनी केलेला करार हा वैद्य किंवा कायदेशीर त्रुटी तुम्हाला त्याच्या दूर करावे लागतील आणि कायदा अंतर्गत तो व्यवहार तुम्हाला रद्द करून घ्यावा लागेल. तर या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि अधिकृत माहिती तसेच सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळून जातील तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आणि जाणून घ्या नेमकी आजोबांनी विकलेली जमीन तुम्हाला परत कशी मिळायची याची सविस्तर प्रक्रिया आहे तरी काय..? “land property rights in Maharashtra