new education policy 2023 राज्यात नवीन शिक्षण पद्धती लागू, आर्ट्स , कॉमर्स, सायन्स पद्धती झाली बंद; पहा पूर्ण माहिती

new education policy 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या पोर्टल मध्ये, मित्रांनो या ठिकाणी आपण नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन बातम्या तुमच्यासोबत शेअर करत असतो या पोर्टल वरती आपण शेतीच्या बातम्या नोकरीच्या बातम्या आणि शैक्षणिक बातम्या सुद्धा देत असतात. तर आज फार महत्त्वाची शैक्षणिक बातमी आपण घेऊन आलो आहोत. राज्यांमध्ये लवकरच राष्ट्रीय शिक्षा धोरण शिक्षणात लागू होणार आहे आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे मोठे बदल झालेले आहेत तसेच बऱ्याच दिवसापासून एक बातमी सोशल मीडिया वरती येत आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन बदल येणार आहेत म्हणजेच शैक्षणिक पद्धती बदलली जाणार आहे जसं की पहिली ते बारावी असा शिक्षण होतं पहिले यामध्ये काही बदल येणार आहेत. ग्रॅज्युएशनची जी गोष्ट आहे, ती तीन वर्षाची नसता चार वर्षाची होणार आहे नेमकं हे काय सत्य आहे..? या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल लागू होणार आहेत आणि राष्ट्रीय शिक्षा धोरण म्हणजे नेमकं काय या संदर्भातील सर्व माहिती घेण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षा करून लागू झाल्यानंतर काय बदल शिक्षण विभागामध्ये घडणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल तर या ठिकाणी सर्व माहिती आणि नवीन बदल घडलेले पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

new education policy 2023 maharashtra

शैक्षणिक क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले..?  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

new education policy 2023 काळानुसार शैक्षणिक पद्धती बदलत असते परंतु मागील काही दिवसापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल घडण्याचा बातमी आपल्यासमोर येत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही देशामध्ये 2020 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये हळूहळू पॉलिसीचे अंतर्गत शिक्षणासंदर्भातील काही नियम आणि अटी फार मोठ्या प्रमाणात बदल होतात. आता हे महाराष्ट्र मध्ये येत्या जून पासून लागू होणार आहे म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण हे आता महाराष्ट्र मध्ये जून 2023 पासून लागू होणार आहे. अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माहिती दिलेली आहे. त्यामुळे राज्यामध्ये शिक्षणात कोणकोणते बदल होणार आहेत आणि ते आपण कशाप्रकारे स्वीकारले पाहिजे त्या संदर्भातील सर्व माहिती आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर वर एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती पाहू शकता नेमकी बदल काय होणार आहे तर new education policy 2023.

new education policy 2023 Maharashtra

शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होणं फार गरजेचे आहे कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती झाल्यानंतर देशाची प्रगती होईल. असं हे फार ठामपणे आपण सांगू शकतो कारण की “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो पेईल तो गुरगुर ल्या शिवाय राहणार नाही, असं ब्रीदवाक्य बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. याच वाक्याला धरून शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून फार गरजेचे आहे. जेणेकरून दिसचा विकास आणि विद्यार्थ्यांचे प्रगती विद्यार्थ्यांची प्रगती हीच देशाचा विकास आहे. कारण की आजचे विद्यार्थी उद्या देशाचे आधारस्तंभ आहेत यामुळेच आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काय बदल घडत आहेत. उद्या तुमची मुलं बाळा शाळेत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असायला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये कशाप्रकारचे बदल झालेले आहेत. आणि आपण त्यांच्यावरती कशाप्रकारे स्वीकारून आपण आपल्या मनावरती लक्ष देऊ शकतो. आणि आपल्या मुलांचे भविष्य चांगल्याप्रकारे कसं घडतंय का नाही घडत या संदर्भातील माहिती आपल्याला गरजेचे आहे. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारे मोठे बदल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “new education policy 2023″.

 

 

new education policy 2023 maharashtra

शैक्षणिक क्षेत्रात कोणते मोठे बदल होणार इथे क्लिक करून पहा.